नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ - ५५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नागपूर मध्य मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६६, ९२ ते ९८, १०९ ते ११९ आणि १२१ ते १२९ यांचा समावेश होतो. नागपूर मध्य हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे विकास शंकरराव कुंभारे हे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विकास शंकरराव कुंभारे भारतीय जनता पक्ष
२०१४ विकास शंकरराव कुंभारे भारतीय जनता पक्ष
२००९ विकास शंकरराव कुंभारे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]