इ.स. १९२३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
वर्षे: | १९२० - १९२१ - १९२२ - १९२३ - १९२४ - १९२५ - १९२६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी १६ - प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.
- मे २३ - बेल्जियमच्या सबिना एरलाइन्सची स्थापना.
- जून ९ - बल्गेरियात लष्करी उठाव.
- जुलै २४ - लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
- ऑगस्ट ३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड.
जन्म
[संपादन]- जानेवारी ८ - जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- फेब्रुवारी १३ - चक यीगर, नासाचा स्वनातीत विमान चालवणारा प्रथम वैमानिक.
- फेब्रुवारी २० - फोर्ब्स बर्नहॅम, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - मॉर्शी मिरांडो, जर्मन/डच कलाकार.
- मार्च ११ - टेरेंस ऍलेक्झांडर, इंग्रजी अभिनेता.
- मार्च ११ - लुईस ब्रो क्लॅप, ओक्लाहोमाचा टेनिस खेळाडू, ४ वेळा विम्बल्डन विजेता.
- मे ३१ - रैनिये तिसरा, मोनॅकोचा राजा.
- जून २१ - सदानंद रेगे, मराठी साहित्यिक.
- जुलै ६ - वोयचेक जेरुझेल्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १० - गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी कथाकार.
- ऑगस्ट १० - फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २५ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.
- ऑगस्ट २९ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - ऍन, रोमेनियाची राणी.
- सप्टेंबर २६ - देव आनंद, भारतीय, हिंदी अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- ऑक्टोबर २१ - सद्गुरू श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक
- ऑक्टोबर २७ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.
मृत्यू
[संपादन]- मार्च ८ - योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- जुलै २० - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.
- ऑगस्ट २ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.