"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Wikipedia python library v.2
छो (Wikipedia python library v.2)
 
== जीवन ==
नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ|बनारस हिंदू विद्यापीठाच्या]] [[गणित]] विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानाची पदवी (BSc) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन|ब्रिटनमधील]] [[कॅंब्रिजकँब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. [[रॅंग्लररँग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]] व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
 
[[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी