इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विशिष्ट सुविधांचे जाळे आहे. जमिनीवर असलेल्या या सुविधा उपग्रह आणि ते अंतराळात पोचविणाऱ्या यानांना माहिती पुरविण्याचे आणि त्यांच्यावर ताबा ठेवण्याची काम करतात.

या सुविधांचे नियंत्रण बंगळूर येथून होते.