इन्सॅट-१अ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इन्सॅट-१अ
इन्सॅट-१अ
उपशीर्षक इन्सॅट-१अ
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान डेल्टा
प्रक्षेपण दिनांक एप्रिल १९८२
इंधन मोनो मिथेन हायड्रॅझिन
निर्मिती माहिती
उपग्रहावरील यंत्रे 'गगन' उपग्रह आधारित विस्तार प्रणाली.
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र,
शोध शोध व 'गगन' नावाची स्वदेशी जीपीएस यंत्रणा.
कार्यकाळ १ वर्ष
बाह्य दुवे
संकेतस्थळ

इन्सॅट-१अ (इंग्लिश: INSAT-1A) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो. भारतीय उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमाला १९८३ मध्ये सुरुवात करण्यात आली. इन्सॅट मालिकेत भारताने आतापर्यत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. बहुउद्देशीय स्वरुपाचे कार्य करणारे हे विविध उपग्रह एक विकसनशील देश म्हणून भारताच्या विविध क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.

विवरण[संपादन]

बांधणी[संपादन]

शक्ती स्रोत[संपादन]

भ्रमण कक्षा[संपादन]

संवाद[संपादन]

कार्य[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.