भौतिकी संशोधन कार्यशाळा
Appearance
भौतिकी संशोधन कार्यशाळा
| स्थापना | ११ नोव्हेंबर 1947 |
|---|---|
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | अमदाबाद |
| भौगोलिक गुणक | २३°२′८″N ७२°३२′३३″E |
| सदस्यता | arXiv |
| पालक संस्था | अन्तरिक्ष विभाग |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.prl.res.in |

भौतिकी संशोधन कार्यशाळा (इंग्लिश: Physical Research Laboratory) ही भारतातील अंतराळ संशोधन आणि संलग्न कार्यक्षेत्रात संशोधन करणारी संस्था आहे.
संशोधक
[संपादन]फिजिकल रिसर्च कार्यशाळेत डॉ. रामनाथन आणि डॉ.सी.व्ही. रामन हे काम करीत होते.डॉ. रामनाथन आणि डॉ.सी.व्ही. रामन ह्यांच्याकडे एकनाथ वसंत चिटणीस ह्यांनी पीएचडी केली.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ↑ महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार,२५ जुलै २०२५