Jump to content

लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र या पानावरून पुनर्निर्देशित)

लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र (हिंदी:द्रव नोदन प्रणाली केंद्र) हे भारताच्या इस्रो या अवकाशसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. हे बंगळूर, केरळ मधील नेडुमनगड गावाजवळ तसेच तमिळनाडूमधील महेंद्रगिरी गावाजवळ स्थित आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]