गगन (प्रकल्प)
Jump to navigation
Jump to search
जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन | |
---|---|
प्रकार | गगन (प्रकल्प) |
विकासक |
इस्त्रो रेथीऑन एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया |
अचुकता |
१.५ मीटर क्षितिजरेषेत २.५ मीटर लंबरूप |
शुभारंभ | इ.स. २०११-इ.स. २०१२ |
परिक्रमण त्रिज्या | २६,६०० किमी |
अधिकतम कार्यकाळ | १५ वर्ष |
पूर्ण क्षमतेने वापर | इ.स.२०१३-इ.स.२०१४ |
कार्यक्रम खर्च |
![]() |
जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन, लघुनाम गगन (इंग्लिश: GPS Aided Geo Augmented Navigation, GAGAN ) हा इस्त्रो व एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा खर्च इ.स. २००८ सालातल्या अंदाजानुसार ७७४ कोटी रुपये होता. या प्रणालीची निर्मिती रेथीऑन ही संरक्षणक्षेत्रातली अमेरिकन कंत्राटदार कंपनी करणार आहे. गगन प्रणालीची काही यंत्रणा जीसॅट-१२ या उपग्रहावर टाकण्यात आली आहे. नंतरची वाढीव यंत्रणा जीसॅट-१० या उपग्रहावर टाकणे अपेक्षित आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- "गगन प्रणालीविषयी माहिती" (इंग्लिश मजकूर). इस्रो.
- "गगन टू स्टार्ट नेक्स्ट इयर : इस्रो चीफ (गगन पुढील वर्षी सुरू होणार : इस्रो प्रमुख)" (इंग्लिश मजकूर). द हिंदू. २८ ऑक्टोबर, इ.स. २०१०. १६ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |