केंब्रिज विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केंब्रिज विद्यापीठ
University of Cambridge coat of arms official.svgलोगो (Universitas Cantabrigiensis)
ब्रीदवाक्य Hinc lucem et pocula sacra (लॅटिन)
स्थापना इ.स. १२०९
संस्थेचा प्रकार सरकारी विद्यापीठ
मिळकत ४.९ अब्ज पौंड
कर्मचारी ५,९९९
Rector
कुलपती
अध्यक्ष
संचालक
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी १८,४४८
पदवी
पदव्युत्तर
स्नातक
स्थळ केंब्रिज, केंब्रिजशायर, युनायटेड किंग्डम
Campus setting
Colours
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ cam.ac.uk
सर आयझॅक न्यूटन हा केंब्रिज विद्यापीठाचा विद्यार्थी होता.

केंब्रिज विद्यापीठ (इंग्लिश: University of Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. इ.स. १२०९ सालापासून कार्यरत असलेले केंब्रिज हे बोलोन्याऑक्सफर्ड खालोखाल जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. आजच्या घडीला उच्च शिक्षणासाठी केंब्रिज हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. आजतागायत ह्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ८९ व्यक्तींना नोबेल पारितोषिके मिळाली आहेत.

प्रसिद्ध माजी विद्यार्थी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]