सरल उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरल उपग्रह
सरल उपग्रह
सरल उपग्रह
मालक देश/कंपनी इस्रो व फ्रांस
निर्मिती संस्था इस्रो व फ्रांस
कक्षीय माहिती
कक्षा भुस्थिर
कक्षीय गुणधर्म ७४१ किमी
कक्षेचा कल ९८.५५
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान पीएसएलव्ही सी-२०
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक २५ फेब्रुवारी, इ.स. २०१३
इंधन घन व द्रव
निर्मिती माहिती
वजन ४०७ किलो
उपग्रहावरील यंत्रे अल्टिका, अरगॉस डाटा कलेक्शन सीस्टीम, एस्.सी.बी.टी.
अधिक माहिती
उद्देश्य समुद्रावरील घडामोडींचा अभ्यास
कार्यकाळ ५ वर्षे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

सरल उपग्रह हा भारतीयीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो व फ्रांसने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. समुद्रावरील घडामोडींचा या उपग्रहाच्या मदतीने अभ्यास करतात.