भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ह्युमन स्पेस फ्लाईट या पानावरून पुनर्निर्देशित)

इंडियन ह्युमन स्पेस फ्लाइट प्रोग्राम हा इस्रोने बनविलेला प्रस्ताव आहे. यानुसार इस्रो इ.स. २०१६पर्यंत इस्रो ऑर्बिटल व्हेइकल (इंग्लिश: ISRO Orbital Vehicle) बनवेल व हे यान दोन अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या लघु कक्षेत (इंग्लिश: Low Earth Orbit) घेऊन जाईल.