भारतीय अंतराळ संशोधन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.भारतीय अंतराळ संशोधन संस्था
Indian Space Research Organisation Logo.svg
'संस्थेचा लोगो'
समानार्थी इस्रो
मालक भारत - भारत
स्थापना १५/०८/१९६९
मुख्यालय अंतरीक्ष भवन, नवीन बेल (BEL) मार्ग,बंगलोर, भारत
ब्रिद मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान
प्रशासक ए. एस. किरण कुमार
बजेट नफाIndian Rupee symbol.svg७,३८८ करोड (US$१.६ बिलियन)
(२०१५–१६)[१]
संकेतस्थळ www.isro.gov.in

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे. फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'इस्रो'ने (Indian Space Research Organisation-(ISRO)चे लघु रूप), तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने, भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले. इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.

अनुक्रमणिका

पूर्वकाळ[संपादन]

डॉ.विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक

ज्यांनी सन १९२० मध्ये आयनोस्फिअर व रेडियो यांबाबत अनेक प्रयोग केले, अशा कलकत्ता येथील शास्त्रज्ञ एस. के. मित्रा यांच्या कार्यापर्यंत, सध्याच्या भारताच्या आधुनिक अंतराळ संशोधनाचा पूर्वेतिहास पोचतो.[२] त्यानंतर सी.व्ही. रमणमेघनाद साह सारख्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनासाठी लागणाऱ्या शास्त्रात भर घातली.[२] , सन १९४५ नंतरचा काळात अंतराळ संशोधनात भारताची बरीच प्रगती झाली.[२] सन १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च च्या उभारणीत ज्यांची महत्त्वाची भूमिका होती, ते अहमदावाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळा सुरू करणारे विक्रम साराभाईहोमी भाभा, या दोघांचा भारताच्या एकत्रित अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा आहे.[२] अंतराळ संशोधनातील प्राथमिक प्रयोगात, वैश्विक किरण, अत्युच्च पातळीवर व अवकाशात अनेक उपकरणांची तपासणी, आणि जगात सर्वांत खोल खाणींपैकी एक समजल्या जाणाऱ्या कोलार येथील खाणीत केलेले अनेक महत्त्वाचे प्रयोग इत्यादींचा, तसेच, पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास आदींचा समावेश होतो.[३] हा अभ्यास संशोधन प्रयोगशाळेत, अनेक विद्यापीठांत आणि वेगवेगळ्या स्वतंत्र जागेत केला गेला.[३][४] सन १९५०मध्ये जेव्हा भारत सरकारने अणु ऊर्जा खात्याची स्थापना केली व होमी भाभा यांना त्याचे सचिव म्हणून नेमले, तेव्हा अंतराळ संशोधनात सरकारचा दृश्य सहभाग दिसून आला .[४]

भारतीय अणुऊर्जा खात्याने अवकाश संशोधनासाठी पैसा पुरविणे सुरू केले.[५] मुंबईत कुलाबा येथे सन १८२३ मध्ये वेधशाळा सुरू झाल्यापासून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राबाबत भारतात प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे, भूगर्भशास्त्राविषयी महत्त्वाची माहिती मिळत गेली. उत्तर प्रदेश राज्यामधील हिमालयाच्या पायथ्याशी सन १९५४ मध्ये एक वेधशाळाही स्थापन करण्यात आली.[४] त्यानंतर, हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठात रंगापूर वेधशाळाही स्थापन करण्यात आली.[४] या दोन्ही वेधशाळांस अमेरिकेचे तांत्रिक व शास्त्रीय पाठबळ मिळाले.[४]भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी अवकाश संशोधन कार्यक्रमास पुढे प्रोत्साहन दिले.[५] सन १९५७ मध्ये रशियाने स्फुटनिकचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करून संपूर्ण जगास अवकाशात प्रक्षेपणाचा मार्ग दाखवला.[५]भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची (INCOSPAR) सन १९६२ मध्ये स्थापना करण्यात येऊन विक्रम साराभाई यांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आले.[५] सन १९६० मध्ये सुरुवात करून,रशियासोबत असलेल्या मैत्रीमुळे, इस्रोस अंतराळ कार्यक्रम व भारतास अणुऊर्जा कार्यक्रम राबविणे सोपे झाले. पोखरण येथे हसरा बुद्ध या सांकेतिक नावाखाली, दि. १८ मे १९७४ ला भारताने पहिला अणु स्फोट केल्यानंतरही रशियाचे सहकार्य सुरूच होते.[६] दि.२४ जानेवारी १९६६ रोजी होमी भाभा यांचा विमान अपघातात झालेला मृत्यु हा भारताच्या अवकाश कार्यक्रमास बसलेला एक मोठा धक्का होता.[७] भाभांच्या मृत्यूनंतर, साराभाई अणुऊर्जा कमिशनचे अध्यक्ष व अणुऊर्जा खात्याचे सचिव झाले.[७] त्यापूर्वीच, सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानका्चा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. [७] सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर [७] ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली. [७]

ध्येय व उद्दिष्टे[संपादन]

अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा इस्रोचा मूळ उद्देश होता. त्यापूर्वी भारतीय अंतराळ विकास कार्यक्रम डॉ.विक्रम साराभाई करतच होते. म्हणून त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाते.

ते लिहितात ----


"काहीजण आम्हांला विकसनशील राष्ट्रांमध्ये अंतराळ कार्यक्रमाच्या समर्पकतेबद्दल प्रश्न करतात. या कार्यक्रमाच्या हेतूबद्दल आमच्या मनांत कसलाच संभ्रम नाही. आम्हाला आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांशी, चंद्राच्या शोधाबद्दल, ग्रह वा मानवासहित अवकाश उड्डाणाबद्दल चढाओढ करण्यामध्ये काहीच स्वारस्य नाही. आमच्या देशात तसेच इतर राष्ट्रांच्या समूहात जर आम्हास अर्थपूर्ण भूमिका पार पाडायची असेल तर, त्यासाठी आम्ही मानवाचे व समाजाचे खरेखुरे प्रश्न सोडविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सदैव अग्रभागी राहू.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे----

अनेक संकुचित दृष्टीच्या लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला की, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या व ज्यास आपल्या लोकसंख्येला अन्न खाऊ घालणेही कठीण, अशा देशाने अवकाश कार्यक्रम राबविण्याची समर्पकता ती काय ?.... विक्रम साराभाईंची दृष्टी स्वच्छ होती. भारतीयांच्या जीवनातील खऱ्याखुऱ्या प्रश्नांबरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासही आपण प्रथम क्रमांकावरच असायला हवे. अवकाश संशोधनास आपल्या सामर्थ्य प्रदर्शनाचे माध्यम म्हणून वापरण्याचा त्यांचा हेतू नव्हता.

भारताच्या आर्थिक प्रगतीने त्यांचा अंतराळ कार्यक्रम ठळकपणे व प्रामुख्याने दिसू लागला. अंतराळ तंत्रज्ञानात जास्तीत जास्त स्वयंपूर्णतेची या देशाची भूमिका राहिली. न्यूजवीक या प्रसिद्ध दैनिकाचे लेखक हेनॉक (Hennock) यांच्या मते, भारत त्याच्या अंतराळ शोधास त्यांच्या राष्ट्रीय मानबिंदूशी जोडते. पुढे ते म्हणतात, 'या वर्षी भारताने एकूण ११ कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केले. त्यांतील ९ हे इतर देशांचे होते. 20 उपग्रह एकाच अग्‍निबाणाने प्रक्षेपित करणारा भारत हा पहिला देश आहे.'

प्रक्षेपण यानांचा ताफा[संपादन]

भारतीय वाहक अग्‍निबाण-डावीकडून उजवीकडे अनुक्रमे:एस एल व्ही, ए एस एल व्ही, पी.एस.एल.व्ही., जी एस एल व्ही, जी एस एल व्ही-३.

१९६० व १९७० च्या दशकात जागतिक राजकारण व आर्थिक बाबींच्या धाकाखाली, भारतास स्वतःचा प्रक्षेपण यान कार्यक्रम राबविणे भाग पडले.[८] प्रथम स्तरात,(१९६०-१९७० चे दशकात) भारताने आपला दणदणीत अग्‍निबाण विकास कार्यक्रम पूर्ण केला.१९८० च्या दशकात, उपग्रह प्रक्षेपण यान-३ बनवले, आणि अतिप्रगत अशा Augmented Satellite Launch Vehicle (ASLV)चा वापर करून [८] इस्रोने आपली संपूर्ण कार्यक्षमता, धृवीय उपग्रह प्रक्षेपणभूस्थिर उपग्रह यान बनविण्यावर केंद्रित केली.[८]

उपग्रह प्रक्षेपण यान (SLV)[संपादन]

Status: निवृत्त

भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम १९७० मध्य इस्रोने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० किलोमीटरची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्टेज रॉकेट आहे व ह्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.[९] यातील प्रथम प्रक्षेपण सन १९७९ मध्ये झाले त्यानंतर प्रत्येक साली प्रत्येकी २.[१०]

सुधारित उपग्रह प्रक्षेपण यान (ASLV)[संपादन]

सद्यस्थिती: अकार्यान्वित/निवृत्त

संवर्धित(ऑगमेंटेड) उपग्रह प्रक्षेपण यान,(ASLV) हे ५ टप्प्याचे सॉलिड प्रॉपेल्ंट रॉकेट होते.त्याची क्षमता १५० किलोचा उपग्रह अवकाशात नेंण्याची होती.भूस्थिर कक्षेत तेवढ्या वजनाचा उपग्रह नेउन प्रस्थापित करण्यासाठी, इस्रोने सन १९८० साली, त्यासाठी आवश्यक असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा तो प्रकल्प सुरू केला.त्याचे आरेखन उपग्रह प्रक्षेपण यानावर अवलंबून होते.[११] The first launch test was held in 1987, and after that 3 others followed in 1988, 1992 and 1994, out of which only 2 were successful, before it was decommissioned.[१०]

धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV)[संपादन]

स्थिती : क्रियाशील

धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन ( Polar Satellite Launch Vehicle )(इंग्रजीत लघुनाव: P.S.L.V.) असे याचे संक्षिप्त नाव असून इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीयच नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. हे वाहन संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रो (ISRO - Indian Space Reasearch Orgnization) बनवले आहे. पी.एस.एल.व्ही. भूस्थिर कक्षेत [geostationary transfer orbit (GTO).] उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ उपग्रह इस्रोने अवकाशात यशस्वीरीत्या पाठवले आहेत. पी.एस.एल.व्ही. च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ कोटी अमेरिकन डॉलर इतका असतो.

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV)[संपादन]

स्थिती: क्रियाशील

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) ही भारताने विकसित केलेली त्याच्या इन्सॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी विकसित केलेली व त्यास भूस्थिर करण्याची एक प्रणाली आहे.त्याद्वारे विदेशी रॉकेटवर भारताला विसंबून राहता येण्याची गरज नाही.सध्या ते इस्रोचे सर्वात मोठे उपग्रह प्रक्षेपण यान आहे.त्याद्वारे सुमारे ५ टनाचा उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित करण्याची त्याची क्षमता आहे.


भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३ (GSLV III)[संपादन]

स्थिती: विकसनशील

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३ हे विकसनशील असलेले भारताचे एक प्रक्षेपक यान आहे.त्याद्वारे, भूस्थिर कक्षेत जास्त वजनाचे उपग्रह नेण्याचे त्याचे उद्दीष्ट आहे.जास्त वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताला विदेशावर कमी अवलंबून रहावे लागेल.हे प्रक्षेपण यान (GSLV) पेक्षा तंत्रज्ञानाने प्रगत असून त्यापूर्वीच्या प्रक्षेपणयानाची ती सुधारित आवृत्ती नाही.[१२]

भूनिरिक्षण व दळणवळण उपग्रह[संपादन]

इन्सॅट-१ ब
भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट, याचे सन १९७५ मध्ये सोव्हियत रशिया कडून प्रक्षेपण केले गेले. त्यानंतरही रोहिणी मालिकेतले प्रयोगिक उपग्रहही तयार करून तसेच प्रक्षेपित केले गेले. सध्या ईस्रोपाशी अनेक भूपाहणी उपग्रह आहेत.

इन्सॅट उपग्रहमालिका[संपादन]

भारतीय राष्ट्रीय उपग्रह (Indian Setellite) याचे लघुरूप इन्सॅट. ज्या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो अशा भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखलेचा कार्यक्रम म्हणजे इन्सॅट मालिका. हा एक इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.

सुदूर संवेदन उपग्रहांची मालिका[संपादन]

भारताचा सुदूर संवेदन उपग्रह ही पृथ्वीची देखरेख करणाऱ्या उपग्रहांची मालिका आहे.त्यांची बांधणी,प्रक्षेपण व देखरेख इस्रोच करते.ते देशास सुदूर संवेदन सेवा पुरवितात.ती, जगातील देशाच्या नागरीकांसाठी असलेली, सर्वात मोठी सुदूर संवेदन उपग्रह संरचना आहे.सर्व उपग्रह हे ध्रुविय कक्षेत(सूर्याच्या अनुषंगाने स्थिर असलेले) ठेवल्या जातात व त्यानूसार देशाच्या विकासासाठीच्या विविध कार्यक्रमास आवश्यक असलेला, बराच महत्वाचा डाटा जसे,अभिक्षेत्रिय,स्पेट्रल ई. रिझोल्युशन्स आदी.


ओशनसॅट मालिका[संपादन]

भारतीय सुदूर संवेदन उपग्रहचा (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) भाग असणारी ओशनसॅट(ओशनसॅटेलाइट) मालिका ही प्रामुख्याने समुद्राचा अभ्यास करण्यासाठी विकसीत करण्यात आली. २७ मे १९९९ रोजी प्रक्षेपित झालेल्या IRS P4 ला ओशनसॅट-१ म्हणून ओळखण्यात येते. २३ सप्टेंबर २००९ रोजी ओशनसॅट-२ प्रक्षेपित केला गेला.

इतर उपग्रह[संपादन]

जीसॅट मालिकेअंतर्गत भारताने प्रयोगक्षम भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित केले त्यांना जीसॅट असे नाव आहे.कल्पना-१ भारताचा हवामानशास्त्राविषयीचा प्रथम राखीव उपग्रह होता जो धृवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे १२]] सप्टेंबर २००२ला प्रक्षेपित केल्या गेला.त्याचे मूळ नाव मेटसॅट-१ होते.फेब्रुवारी २००३ मध्ये, त्याकाळचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी, कल्पना चावला,मूळ भारतीय वंशाची असलेली एक नासाची उपग्रहविरांगना,जीचे नासाच्या कोलंबिया अपघातात निधन झाले, तीचे स्मृतीप्रित्यर्थ त्याचे नाव बदलून कल्पना-१ केले.

पृथ्वीपल्याडचे संशोधन (Extraterrestrial Explorations)[संपादन]

चित्र:Chandrayaan-03 MIP.jpg
चांद्रमोहिमेसाठी तयार करण्यात आलेले चांद्र आघात शोधयान(Moon Impact Probe)

.

भारताची पृथ्वीपल्याडची पहिली मोहिम ही चांद्रयान १ होती. एक चांद्रयान, ज्याने चंद्राच्या कक्षेत ८ नोव्हेंबर इ.स.२००८ ला यशस्वीरित्या प्रवेश केला. चांद्रयान १ पाठोपाठ इस्रो चांद्रयान २ आणि मंगळावर मानवरहित यान तसेच पृथ्वीजवळच्या वस्तू जसे, अवकाश अशनी, धूमकेतू यासाठी मोहिम राबवू इच्छिते.

चंद्रयान १[संपादन]

चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चांद्र मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित [[अं तरिक्षयान]] असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.

१४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेले चांद्र आघात शोधयान यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन क्रेटर' येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.[१३] <nowiki>अस्वरूपित मजकूर येथे भरा</nowiki>

मंगळ स्वारी (Mars mission)[संपादन]

इस्रोने मंगळस्वारीच्याही मोहिमेची तयारी सुरू केली असून त्यासाठी रु. १० कोटी त्यांना सरकारद्वारे प्राप्त झाले आहेत.सन २०१३ ते २०१५ दरम्यान ही संस्था त्याच्या प्रक्षेपणासाठी संधी शोधत आहे. [१४] ही अवकाश संस्था, उपग्रहास कक्षेत ठेवण्यास, त्यांचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान वापरेल त्यानंतर आयन थस्टर्स तरल इंजिन किंवा आण्विय उर्जा वापरून त्याचे मंगळाकडे उड्डाण करेल.[१५] मंगळ मोहिमेचा अभ्यास आधीच संपला आहे व ते अवकाश संशोधक वैज्ञानिक प्रस्ताव व वैज्ञानिक ध्येये शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.[१६]

मानव अवकाशोड्डान कार्यक्रम (Human spaceflight program)[संपादन]

चित्र:ISRO-sre02.jpg
भारतीय जलसेनेचे जवान अवकाश कॅप्सूल समुद्रातून काढण्याचे प्रात्यक्षिक करतांना.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस,मानव अवकाशोड्डान कार्यक्रमासाठी रु. १२,४०० कोटीचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे.भारत अवकाश आयोग,जो हे अंदाजपत्रक मंजूर करतो,त्याचेनूसार,पहिले मानवरहित उड्डाण सन २०१३-१४ मध्ये होईल तर मानवासहित उड्डाण मोहिम सन २०१४-२०१५ मध्ये. [१७] जर या कालात ती फलद्रूप झाली तर,भारत असे करणारा जगातील रशिया, अमेरिका, व चिन यांचे श्रेणीतील,स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मानवासह अवकाश मोहिम राबविणारा चौथा देश असेल.

तंत्रज्ञानाचे प्रदर्शन (Technology demonstration)[संपादन]

Space Capsule Recovery Experimentअवकाश कॅप्सूल पुनःप्राप्ति प्रयोग? एसआरइ १ हे एक प्रायोगिक भारतीय अवकाशयान आहे जे पीएसएलव्ही सी७ प्रक्षेपणयान वापरून तीन उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यात आले होते. ते, पृथ्वीच्या वातावरणात पुनर्प्रवेश करण्यापूर्वी, कक्षेत १२ दिवस होते व ते बंगालच्या उपसागरात पडले.

एसआरइ १ याचे आरेखन,भ्रमण करणाऱ्या अवकाश कॅप्सूलला परत उतरवून घेण्याची व कक्षीय भ्रमण करीत असलेल्या मंचावर सूक्ष्मगुरुत्व स्थितीत प्रयोग करण्याची क्षमता दर्शविण्यासाठी होते.त्यात औष्णिक सुरक्षा, सुचालन, दिशानिर्देश, नियंत्रण, उद्घोषणा व तरंग प्रणाली तसेच उच्चस्वनातीत वायू-उष्मागतिकी, दळणवळण निःशब्दतेचे व्यवस्थापन आणि पुनर्प्राप्ति चालन इत्यादींचे परिक्षण करणे हेही एक ध्येय होते.

इस्रो, भविष्यातील मानवासहित मोहिमेसाठी, अत्याधुनिक पुनर्प्राप्ति तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास, एसआरइ २एसआरइ ३ याचेही पुढे प्रक्षेपण करण्याचे योजत आहे.


अवकाशयात्री प्रशिक्षण व इतर सुविधा (Astronaut training and other facilities)[संपादन]

सन २०१२ पर्यंत इस्रो ही अवकाश यात्रेसाठी,व्यक्ति व अवकाश कर्मचाऱ्यांसाठी बंगळुरू येथे अवकाशयात्री प्रशिक्षण केंद्र सुरू करेल.ते केंद्र निवडलेल्या अवकाशयात्रींना सुटका व पुनर्प्राप्ति चालन तसेच शून्य गुरुत्वाकर्षणात निभाव लागण्यासाठी,आवश्यक ते प्रशिक्षण देण्यास, जल अनुकृतीचा(water simulation) वापर करेल.तसेच ते अवकाशपोकळीतील किरणोत्सर्गी वातावरणाचाही अभ्यास करेल.

मोहिमेतील अवकाशयात्रींना त्वरण टप्प्यास (acceleration phase) अवगत होण्यास इस्रो केंद्रोत्सारी यंत्र बांधेल.त्यांची,सन २०१५ पर्यंत, मानवासहित अवकाश मोहिम पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यास, एक अवकाशस्थानक बांधण्याचीपण योजना आहे.तो श्रीहरीकोटा येथील भारताचा तिसरा अवकाशमंच असेल.

अवकाशवैमानिकांसाठी यानाचा विकास (Development of crew vehicle)[संपादन]

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही पहिल्यावहिल्या मानवासहित भारतीय अवकाश वाहनावर काम करीत आहे जे तीन अवकाशविरांना पृथ्वीच्या नजिकच्या कक्षेत सात दिवसांसाठी घेउन जाईल.या भारतीय मानवासहित अवकाशयानाचे तात्पुरते नाव कक्षीय वाहन असे आहे.तो भारतीय मानव अवकाश उड्डाण कार्यक्रमाचा एक स्वदेशी वापर आहे.

कॅप्सूलची व्यक्ति नेण्याची क्षमता तीन असेल व नियोजित दर्जोन्नत आवृत्तीत गुप्तस्थळी समुद्रात उतरविण्याची क्षमता असेल.या पहिल्या मानवसहित मोहिमेत, इस्रोचे स्वायत्त व मोठे ३ टन वजनाचे कॅप्सूल,हे २४८ मैल (३९९ किमी) उंचीवरून सात दिवस, दोन कर्मीदलासह पृथ्वीची प्रदक्षिणा करेल.हे कर्मीदल वाहन इस्रोच्या जीएसएलव्ही २ या उपग्रहाने प्रक्षेपित होईल.जीएसएलव्ही २ हे स्वदेशी उच्चस्थिती क्रायोजेनिक इंजिन आहे.[१८]


ग्रहीय विज्ञान व अवकाशविज्ञान (Planetary Sciences and Astronomy)[संपादन]

भारताचे अवकाशयुगाचा उदय सन १९६३ मध्ये थुंबा प्रक्षेपण केंद्रावरून दोन टप्प्याचे अवकाशयान प्रक्षेपणाने झाला.या एक महायुग सुरुवात करण्याच्या घटनेआधीही भारतीय वैज्ञानिकांनी अवकाश विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात नोंद घेण्याजोगे योगदान दिले:

 • वैश्विक किरणे[१९] व उच्च-उर्जेच्या खगोलशास्त्रीय अध्ययनात, जमिनीवर तसेच फुग्याद्वारे[२०] करण्यात येणाऱ्या परिक्षणात, जसे, न्यूट्रॉन/मेसन मॉनिटर्स कण-शोधक/गणकात इत्यादी
 • आयनोस्फेरिक संशोधनात जमिनीवरील रेडियो प्रसारण तंत्रज्ञान[२१] वापरून जसे:ionosonde,VLF/HF/VHF रेडियो शोधाग्र,चुंबकत्वमिति स्थानकांची साखळी वापरुन इत्यादी.
 • जमिनीवरुन प्रकाशिकी तंत्रज्ञान[२२] वापरुन उच्च वातावरणिय संशोधन जसे, डॉबसन वर्णपटमापक वापरुन एकूण ओझोन मात्रा,वायू प्रभादीप प्रकाशमापक इत्यादी.
 • भारतीय अवकाशयात्री हे जमिनीवरील अनेक प्रकाशिकी व रेडियो दुर्बिणी वापरुन अत्याधुनिक पद्धतीने महत्वाचे अन्वेषण करीत आहे.
 • भारतीय अवकाश कार्यक्रमाचे येण्याने,देशातील अवकाश विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात, त्याचे ताबडतोब प्रायोगिक उपायोजन करण्याचे दृष्टीने, स्वदेशी व स्वयंपूर्ण तंत्रज्ञानावर व त्याचे विकासावर भर दिल्या गेला.

हैद्राबाद येथे इस्रो व टीआयएफ आर यांचे संयूक्त विद्यमाने असलेली राष्ट्रीय वातयान सुविधा[२३] आहे.या सुविधेचा वापर खगोलशास्त्रीय उच्च उर्जा (क्ष व गामा किरणे)high energy (i.e., x- and gamma ray) astronomy आय आर खगोलशास्त्र, मध्य वातावरणीय अनुरेख घटक, middle atmospheric trace constituents including CFCs & aerosols, ionisation, electric conductivity and electric fields.


Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


The flux of secondary particles and X-ray and gamma-rays of atmospheric origin produced by the interaction of the cosmic rays is very low. This low background, in the presence of which one has to detect the feeble signal from cosmic sources is a major advantage in conducting hard X-ray observations from India. The second advantage is that many bright sources like Cyg X-1, Crab Nebula, Scorpius X-1 and Galactic Centre sources are observable from Hyderabad due to their favourable declination. With these considerations, an X-Ray astronomy group was formed at TIFR in 1967 and development of an instrument with an orientable X-Ray telescope for hard X-Ray observations was undertaken. The first balloon flight with the new instrument was made on 28, April 1968 in which observations of Scorpius X-1 were successfully carried out. In a succession of balloon flights made with this instrument between 1968 and 1974 a number of binary X-ray sources including Scorpious X-1, Cyg X-1, Her X-1 etc. and the diffuse cosmic X-ray background were studied. Many new and astrophysically important results were obtained from these observations.[२४]

One of most important achievements of ISRO in this field was the discovery of three species of bacteria in the upper stratosphere at an altitude of between 20–40 km. The bacteria, highly resistant to ultra-violet radiation, are not found elsewhere on Earth, leading to speculation on whether they are extraterrestrial in origin. These three bacteria can be considered to be extremophiles. Until then, the upper stratosphere was believed to be inhospitable because of the high doses of Ultra-violet radiation. The bacteria were named as Bacillus isronensis in recognition of ISRO's contribution in the balloon experiments, which led to its discovery, Bacillus aryabhata after India's celebrated ancient astronomer Aryabhata and Janibacter Hoylei after the distinguished Astrophysicist Fred Hoyle.[२५]

(Field installations) क्षेत्रीय उभारण्या[संपादन]

ISRO's headquarters is located at अंतरिक्ष भवन, नविन बेल (BEL) मार्ग, बंगरुळ, भारत.

संशोधन सुविधा (Research facilities)[संपादन]

सुविधा स्थळ विवरण
भौतिकी संशोधन कार्यशाळा अमदावाद Solar planetary physics, infrared astronomy, geo-cosmo physics, plasma physics, astrophysics, archaeology, and hydrology are some of the branches of study at this institute.[२६] An observatory at Udaipur also falls under the control of this institution.[२६]
अर्धवाहक प्रयोगशाळा चंदिगड Research & Development in the field of semiconductor technology, micro-electromechanical systems and process technologies relating to semiconductor processing.
National Atmospheric Research Laboratory चित्तूर The NARL carries out fundamental and applied research in Atmospheric and Space Sciences.
रामन संशोधन संस्था बंगलोर RRI carries out research in selected areas of physics, such as astrophysics and astronomy.
स्पेस ऍप्लिकेशन केंद्र अमदावाद The SAC deals with the various aspects of practical use of space technology.[२६] Among the fields of research at the SAC are geodesy, satellite based telecommunications, surveying, remote sensing, meteorology, environment monitoring etc.[२६] The SEC additionally operates the Delhi Earth Station.[२७]

चाचणी सुविधा (Test facilities)[संपादन]

Facility Location Description
लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र बंगलोर, तिरुअनंतपुरम् महेंद्रगिरी The LPSC handles testing and implementation of liquid propulsion control packages and helps develop engines for launch vehicles and satellites.[२६] The testing is largely conducted at Mahendragiri.[२६] The LPSC also constructs precision transducers.[२८]

बांधणी व प्रक्षेपण सुविधा (Construction and launch facilities)[संपादन]

Facility Location Description
इस्रो उपग्रह केंद्र बंगलोर The venue of eight successful spacecraft projects is also one of the main satellite technology bases of ISRO. The facility serves as a venue for implementing indigenous spacecrafts in India.[२६] The satellites Ayrabhata, Bhaskara, APPLE, and IRS-1A were constructed at this site, and the IRS and INSAT satellite series are presently under development here.[२८]
सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा With multiple sub-sites the Sriharikota island facility acts as a launching site for India's satellites.[२६] The Sriharikota facility is also the main launch base for India's sounding rockets.[२८] The centre is also home to India's largest Solid Propellant Space Booster Plant (SPROB) and houses the Static Test and Evaluation Complex (STEX).[२८]
विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुवनंतपुरम The largest ISRO base is also the main technical centre and the venue of development of the SLV-3, ASLV, and PSLV series.[२६] The base supports India's Thumba Equatorial Rocket Launching Station and the Rohini Sounding Rocket program.[२६] This facility is also developing the GSLV series.[२६]
तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन तुंबा तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन चा उपयोग रॉकेट पाठवण्याकरिता केला जातो.

मागोवा व नियंत्रण सुविधा (Tracking and control facilities)[संपादन]

Facility Location Description
Indian Deep Space Network (IDSN) बंगलोर This network receives, processes, archives and distributes the spacecraft health data and payload data in real time. It can track and monitor satellites up to very large distances, even beyond the Moon.
नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी हैदराबाद The NRSA applies remote sensing to manage natural resources and study aerial surveying.[२६] With centres at Balanagar and Shadnagar it also has training facilities at Dehradun in form of the Indian Institute of Remote Sensing.[२६]
इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क बंगलोर (headquarters) and a number of ground stations throughout India and World.[२७] Software development, ground operations, Tracking Telemetry and Command (TTC), and support is provided by this institution.[२६] ISTRAC has Tracking stations throughout the country and all over the world in Port Louis (Mauritius), Bearslake (Russia), Biak (Indonesia) and Brunei.
इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हसन; भोपाळ Geostationary satellite orbit raising, payload testing, and in-orbit operations are performed at this facility.[२९] The MCF has earth stations and Satellite Control Centre (SCC) for controlling satellites.[२९] A second MCF-like facility named 'MCF-B' is being constructed at Bhopal.[२९]

मानव संसाधन विकास (Human resource development)[संपादन]

सुविधा स्थान वर्णन
Indian Institute of Space Science and Technology (IIST) तिरुवनंतपुरम The institute offers undergraduate and graduate courses in avionics and aerospace engineering.
भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था बंगलोर IIA is a premier institute devoted to research in astronomy, astrophysics and related physics.
Development and Educational Communication Unit अमदावाद The centre works for education, research, and training, mainly in conjunction with the INSAT program.[२६] The main activities carried out at DECU include GRAMSAT and EDUSAT projects.[२८] The Training and Development Communication Channel (TDCC) also falls under the operational control of the DECU.[२७]

वाणिज्यिक शाखा (Commercial wing)[संपादन]

Facility Location Description
Antrix Corporation Bangalore The marketing agency under government control markets ISRO's hardware, manpower, and software.[२९]

इतर सुविधा आहेत:

भविष्याचा वेध[संपादन]

A model of the Geosynchronous Satellite Launch Vehicle III.
A model of the RLV-TD

ISRO plans to launch a number of new-generation Earth Observation Satellites in the near future. It will also undertake the development of new launch vehicles and spacecraft. ISRO has stated that it will send unmanned missions to Mars and Near-Earth Objects.

भारतीय चंद्र संशोधन कार्यक्रम (Indian lunar exploration program)[संपादन]

 • Following the success of Chandrayaan-1, the country's first moon mission, ISRO is planning a series of further lunar missions in the next decade, including a manned mission which is stated to take place in 2020 – approximately the same time as the China National Space Administration (CNSA) manned lunar mission and NASA's Project Constellation plans to return to the moon with its Orion-Altair project.
 • Chandrayaan-2 (Sanskrit: चंद्रयान-२) is the second unmanned lunar exploration mission proposed by ISRO at a projected cost of Rs. 425 crore (US$ 90 million). The mission includes a lunar orbiter as well as a lander/rover. The wheeled rover will move on the lunar surface and pick up soil or rock samples for on-site chemical analysis. The data will be sent to Earth via the orbiter.

अवकाश संशोधन (Space exploration)[संपादन]

 • ISRO plans to carry out an unmanned mission to Mars in this decade. According to ISRO, the Mars mission remains at a conceptual stage but is expected to be finalised shortly. The current version of India's geo-synchronous satellite launch vehicle will be used to loft the new craft into space.[३०]
 • ISRO is designing a solar probe named Aditya. This is a mini-satellite designed to study the coupling between the sun and the earth. It is planned to be launched in 2012.

IRNSS[संपादन]

मुख्य लेख: IRNSS

The Indian Regional Navigational Satellite System (IRNSS) is an autonomous regional satellite navigation system being developed by Indian Space Research Organisation which would be under total control of Indian government. The requirement of such a navigation system is driven by the fact that access to Global Navigation Satellite Systems like GPS are not guaranteed in hostile situations. ISRO plans to launch the constellation of satellites between 2010 and 2012.

नवीन प्रक्षेपण यानांचा विकास (Development of new launch vehicles)[संपादन]

ISRO is currently developing two new-generation launch vehicles, the GSLV-Mk III and the AVATAR RLV. These launch vehicles will increase ISRO's present launch capability and provide India with a greater share of the global satellite launch market.

व्यावहारीक उपयोग (Applications)[संपादन]

India uses its satellites communication network – one of the largest in the world – for applications such as land management, water resources management, natural disaster forecasting, radio networking, weather forecasting, meteorological imaging and computer communication.[३१] Business, administrative services, and schemes such as the National Informatics Centre (NICNET) are direct beneficiaries of applied satellite technology.[३१] Dinshaw Mistry—on the subject of practical applications of the Indian space program—writes:

साचा:Quotation2

Institutions like the Indira Gandhi National Open University (IGNOU) and the Indian Institute of Technology use satellites for scholarly applications.[३२] Between 1975 and 1976, India conducted its largest sociological program using space technology, reaching 2400 villages through video programming in local languages aimed at educational development via ATS-6 technology developed by NASA.[३३] This experiment—named Satellite Instructional Television Experiment (SITE)—conducted large scale video broadcasts resulting in significant improvement in rural education.[३३]

ISRO has applied its technology to "telemedicine", directly connecting patients in rural areas to medical professionals in urban locations via satellites.[३२] Since high-quality healthcare is not universally available in some of the remote areas of India, the patients in remote areas are diagnosed and analyzed by doctors in urban centres in real time via video conferencing.[३२] The patient is then advised medicine and treatment.[३२] The patient is then treated by the staff at one of the 'super-specialty hospitals' under instructions from the doctor.[३२] Mobile telemedicine vans are also deployed to visit locations in far-flung areas and provide diagnosis and support to patients.[३२]

ISRO has also helped implement India's Biodiversity Information System, completed in October 2002.[३४] Nirupa Sen details the program: "Based on intensive field sampling and mapping using satellite remote sensing and geospatial modelling tools, maps have been made of vegetation cover on a 1 : 250,000 scale. This has been put together in a web-enabled database which links gene-level information of plant species with spatial information in a BIOSPEC database of the ecological hot spot regions, namely northeastern India, Western Ghats, Western Himalayas and Andaman and Nicobar Islands. This has been made possible with collaboration between the Department of Biotechnology and ISRO."[३४]

The Indian IRS-P5 (CARTOSAT-1) was equipped with high-resolution panchromatic equipment to enable it for cartographic purposes.[३५] IRS-P5 (CARTOSAT-1) was followed by a more advanced model named IRS-P6 developed also for agricultural applications.[३५] The CARTOSAT-2 project, equipped with single panchromatic camera which supported scene-specific on-spot images, succeed the CARTOSAT-1 project.[३६]

वैश्विक सहयोग (Global cooperation)[संपादन]

ISRO has had the benefit of International cooperation since inception.

ISRO and the Department of Space have signed formal Memorandum of Understanding agreements with a number of foreign political entities.

India carries out joint operations with foreign space agencies, such as the Indo-French Megha-Tropiques Mission.[३७] On 25 June 2002 India and the European Union agreed to bilateral cooperation in the field of science and technology.[३८] A joint EU-India group of scholars was formed on 23 November, 2001 to further promote joint research and development.[३८] India holds observer status at CERN while a joint India-EU Software Education and Development Center is due at बंगळुरू.[३८]

महत्वाच्या व्यक्ती[संपादन]

व्यक्ती कालखंड योगदान
होमी भाभा ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९जानेवारी २४, इ.स. १९६६ होमी भाभाने सन १९४५ मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास हातभार लावला.सन १९५० पर्यंत,ते आण्विय उर्जा खात्याचे सचिव म्हणून नियुक्त केल्या गेले. भारतीय अवकाशसंशोधनाचा कार्यभारही त्यांचेकडेच होता.[३९]त्यांनी भारतीय आण्विक उर्जा आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले.त्यांचे दि.२४ जानेवारी १९६६ला एका विमान अपघातात झालेल्या निधनापर्यंत,ते ते आण्विय उर्जा खात्याचे सचिव होते.[३९]
विक्रम साराभाई १२ ऑगस्ट, इ.स. १९१९३१ डिसेंबर, इ.स. १९७१ Sarabhai established the Physical Research Laboratory (PRL), Ahmedabad; Vikram Sarabhai Space Centre, Thiruvananthapuram; Space Applications Centre, Ahmedabad; Faster Breeder Test Reactor (FBTR), Kalpakkam; Variable Energy Cyclotron Project, Calcutta; Electronics Corporation of India Limited (ECIL), Hyderabad; and the Uranium Corporation of India Limited (UCIL), Jaduguda, Bihar.[४०] He served as chairman of the Indian National Committee for Space Research (INCOSPAR) in 1962 and, following the death of Homi Bhabha, was sent to assume Bhabha's place as chairman of the Atomic Energy Commission and secretary of the Department of Atomic Energy.[४१] Sarabhai formally set up ISRO in its modern avatar in 1969.[४१]
सतीश धवन सप्टेंबर २५, इ.स. १९२० - जानेवारी ३, इ.स. २००२ Dhawan was appointed as the chairman of the Indian Space Research Organization (ISRO) in 1972.[४२] He was also the secretary in India's Department of Space.[४२] His long tenure was marked with several successes and rapid development of India's space program.[४३]
राकेश शर्मा जानेवारी १३, इ.स. १९४९ - On एप्रिल ३, इ.स. १९८४, राकेश शर्मा along with Gennady Strekalov and Yury Malyshev successfully docked with the Salyut 7 station abroad the Soviet Soyuz T-11.[४४] Rakesh Sharma became the first Indian citizen to travel into space, and was awarded the Soviet honor Hero of Soviet Union and the Indian Ashoka Chakra for this mission.[४४][४५]
राजा रामण्णा Born: 1925 - Deceased: September 23, 2004 Raja Ramanna served as the director of the Bhaba Atomic Research Centre (1972–78 and 1981–83); Director-General, DRDO; secretary for defense research, Government of India (1978-81); chairman of the Atomic Energy Commission between 1984–87; director of the National Institute of Advanced Studies, Bangalore; minister of state for defense in the Indian cabinet between January–November 1990; member of the Rajya Sabha between August 1997–August 2003; and as a member of the India's first National Security Advisory Board.[४६]
ए.पी.जे. अब्दुल कलाम Born: October 15, 1931 A.P.J. Abdul Kalam contributed significantly to the Indian nuclear program, the Indian space program, and several defense projects.[४७] He served as the director of the SLV-3 project.[४७] After serving successfully with the ISRO Kalam moved on to the DRDO where he served as the director.[४७] In the DRDO he was in charge of the development of several missiles including the Nag, Prithvi, Akash, Trishul, and Agni series.[४७] He was chosen as the eleventh President of India, serving from 2002 to 2007.[४७]
यु. रामचंद्रराव Born: March 10, 1932 From 1972 onwards Rao oversaw the development of over 15 satellite projects in India, including the Aryabhata, APPLE, Rohini, INSAT, and Indian Remote Sensing satellite.[४८] He served as the chairman of the governing council of the Physical Research Laboratory, Ahmedabad; as chairman, Space Commission; and as secretary, Department of Space.[४८] He contributed significantly to the ASLV, PSLV, and the GSLV series.[४८] Rao also helped develop cryogenic technology and apply space technology to practical uses in India.[४८]
के. कस्तुरीरंगन Born: 20 October, 1940 Kasturirangan held several key posts in the Indian space program and served in the Rajya Sabha from August 27, 2003 onwards.[४९] His important contributions included the Polar Satellite Launch Vehicle (PSLV) program, Geosynchronous Satellite Launch Vehicles (GSLV) series, and the Indian Remote Sensing satellite (IRS) satellite series during his tenure as the head of the Indian space program from March 1994 to August 2003.[५०]
जी. माधवन नायर Born: October 31, 1943 Incumbent chairman of ISRO, secretary to the Indian Department of Space, and the chairman of the Antrix Corporation, बंगळुरू.
के.एन. शंकर Born: 7 May, 1945 Shankara served as the director of ISRO's Space Applications Centre (SAC), Ahmedabad during 2002-2005 and ISRO Satellite Centre (ISAC), बंगळुरू during 2005-2008, and was awarded PadmaShri in the year 2004.
एम. अण्णादुराई Born: 2 July, 1958 Annadurai served as the director of the successful Chandrayan moon mission.[५१] He had previously served in the IRS-1A, IRS 1B, INSAT 2A, INSAT 2B, and EDUSAT projects.[५१]

हेही पाहा[संपादन]

नोंदी[संपादन]

 1. एका दृष्टीक्षेपात बजेट. इस्रो. २९ जानेवारी, २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
 2. २.० २.१ २.२ २.३ Daniel, 486
 3. ३.० ३.१ Daniel, 487
 4. ४.० ४.१ ४.२ ४.३ ४.४ Daniel, 488
 5. ५.० ५.१ ५.२ ५.३ Daniel, 489
 6. Khan, Sultanat Aisha (2006), "Russia, relations with", Encyclopedia of India (vol. 3) edited by Stanley Wolpert, 419-422, Thomson Gale: ISBN 0-684-31352-9.
 7. ७.० ७.१ ७.२ ७.३ ७.४ Daniel, 490
 8. ८.० ८.१ ८.२ Gupta, 1697
 9. "ISRO vehicles". Jean-Jacques Serra for TBS Satellite. 2009-01-27 रोजी पाहिले. (सदस्यता(लॉगइन) आवश्यक). 
 10. १०.० १०.१ ISRO milestones[मृत दुवा]. ISRO. 2009-01-27 रोजी पाहिले.
 11. ASLV[मृत दुवा]. ISRO. 2009-01-27 रोजी पाहिले.
 12. http://economictimes.indiatimes.com/News/News_By_Industry/ET_Cetera/ISRO_plans_NextGen_vehicle_to_reduce_launch_costs_by_50/articleshow/3923921.cms
 13. Chandrayaan team over the moon. The Hindu (2008-11-15).
 14. http://www.domain-b.com/aero/space/spacemissions/20090812_chandrayaan_1_oneView.html
 15. http://www.marsdaily.com/reports/ISRO_Eyes_Mission_To_Mars_As_Government_Sanctions_Funding_999.html [मृत दुवा]
 16. http://news.rediff.com/report/2009/aug/31/isro-to-launch-mars-mission-by-2015.htm
 17. http://www.indiaedunews.net/Science/ISRO_gets_green_signal_for_manned_space_mission_7530/
 18. http://www.khabrein.info/index.php?option=com_content&task=view&id=20043&Itemid=62
 19. इंग्लिश:cosmic rays
 20. इंग्लिश:Baloon
 21. इंग्लिश:Radio propogation Technology
 22. Optical Technology
 23. national balloon launching facility
 24. http://www.isro.org/space_science/images/BalloonXrayStudies.htm [मृत दुवा]
 25. http://sify.com/news/fullstory.php?id=14871264&?vsv=TopHP1
 26. २६.०० २६.०१ २६.०२ २६.०३ २६.०४ २६.०५ २६.०६ २६.०७ २६.०८ २६.०९ २६.१० २६.११ २६.१२ २६.१३ २६.१४ India in Space", Science & Technology edited by N.N. Ojha, 142.
 27. २७.० २७.१ २७.२ "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 415.
 28. २८.० २८.१ २८.२ २८.३ २८.४ "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 414.
 29. २९.० २९.१ २९.२ २९.३ "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 416.
 30. http://www.itexaminer.com/isro-confirms-new-space-plans.aspx
 31. ३१.० ३१.१ Bhaskaranarayana, 1738–1746 त्रुटी उधृत करा: Invalid <ref> tag; name "Bhaskaranarayana1738" defined multiple times with different content
 32. ३२.० ३२.१ ३२.२ ३२.३ ३२.४ ३२.५ Bhaskaranarayana, 1744
 33. ३३.० ३३.१ Bhaskaranarayana, 1737
 34. ३४.० ३४.१ Sen, 490
 35. ३५.० ३५.१ Burleson, 136
 36. Burleson, 143
 37. ३७.० ३७.१ "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 447.
 38. ३८.० ३८.१ ३८.२ Ketkar, Prafulla (2006), "European Union, Relations with (Science and technology)", Encyclopedia of India (vol. 2), edited by Stanley Wolpert, 48-51, Thomson Gale: ISBN 0-684-31351-0.
 39. ३९.० ३९.१ Daniel, 486-489
 40. ""Vikram Sarabhai", Vigyan Prasar, Deprtment of Science and technology, Government of India.
 41. ४१.० ४१.१ Daniel, 486–490
 42. ४२.० ४२.१ Narasimha, 223
 43. Narasimha, 223–225
 44. ४४.० ४४.१ "U.S. and Russian Human Space Flights: 1961–September 30, 1999", NASA, Government of the United States of America.
 45. "Sqn Ldr Rakesh Sharma"[मृत दुवा], National Defence Academy, Government of India.
 46. "Raja Ramanna", Vigyan Prasar, Department of Science and Technology, Government of India.
 47. ४७.० ४७.१ ४७.२ ४७.३ ४७.४ "Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam", Vigyan Prasar, Department of Science and Technology, Government of India.
 48. ४८.० ४८.१ ४८.२ ४८.३ "IAA Attributes the Von Karman Award for 2005 to Prof. Udipi Ramachandra Rao (India)", International Academy of Astronautics, October, 2005.
 49. "K. Kasturirangan "[मृत दुवा], ISRO, Government of India.
 50. Current Science (2004), 86 (7): 895-896, Bangalore: Indian Academy of Sciences.
 51. ५१.० ५१.१ मोहपात्र, सत्येन (२००७), "रीचिंग फॉर द मून", Hindustan Times.[मृत दुवा]

संदर्भ[संपादन]

 • Bhaskaranarayana etc. (2007), "Applications of space communication", Current Science, 93 (12): 1737-1746, Bangalore: Indian Academy of Sciences.
 • Burleson, D. (2005), "India", Space Programs Outside the United States: All Exploration and Research Efforts, Country by Country, pp. 136–146, United States of America: McFarland & Company, ISBN 0-7864-1852-4.
 • Daniel, R.R. (1992), "Space Science in India", Indian Journal of History of Science, 27 (4): 485-499, New Delhi: Indian National Science Academy.
 • Gupta, S.C. etc. (2007), "Evolution of Indian launch vehicle technologies", Current Science, 93 (12): 1697-1714, Bangalore: Indian Academy of Sciences.
 • "India in Space", Science & Technology edited by N.N. Ojha, pp. 110–143, New Delhi: Chronicle Books.
 • Mistry, Dinshaw (2006), "Space Program", Encyclopedia of India (vol. 4) edited by Stanley Wolpert, pp. 93–95, Thomson Gale, ISBN 0684313537.
 • Narasimha, R. (2002), "Satish Dhawan", Current Science, 82 (2): 222-225, Bangalore: Indian Academy of Sciences.
 • Sen, Nirupa (2003), "Indian success stories in use of Space tools for social development", Current Science, 84 (4): 489-490, Bangalore: Indian Academy of Sciences.
 • "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, pp. 411–448, New Delhi: Spectrum, ISBN 8179302946.

बाह्य दुवे[संपादन]