Jump to content

राकेश शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राकेश शर्मा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावराकेश शर्मा संपादन
दिलेले नावRakesh संपादन
आडनावSharma संपादन
जन्म तारीख१३ जानेवारी 1949 संपादन
जन्मस्थानपतियाळा संपादन
व्यवसायअंतराळयात्री, लष्करी कर्मचारी, वैमानिक, Research Cosmonaut संपादन
शिक्षण घेतलेली संस्थानॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, St. Ann's High School, Secunderabad, St. George's Grammar School, Nizam College संपादन
सैनिकी दर्जाsquadron leader संपादन
सेना शाखाभारतीय वायुसेना संपादन
Member of the crew ofSoyuz T-10, Soyuz T-11, Salyut 7 संपादन
पुरस्कारअशोक चक्र पुरस्कार, Hero of the Soviet Union, Order of Lenin, Medal "For Strengthening of Brotherhood in Arms", Medal "For Merit in Space Exploration" संपादन

राकेश शर्मा (जन्म : १३ जानेवारी १९४९) हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्मा यांनी अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. "अंतराळातून भारत कसा दिसतो?", या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.

पतियाळात जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केला गेला.