विक्रम साराभाई अंतराळ केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (हिंदी: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र; मल्याळम: വിക്രം സാരാഭായ് ബഹിരാകാശകേന്ദ്രം) हे भारताच्या इस्रो संस्थेचे मोठे संशोधन केन्द्र आहे. येथे अग्निबाण आणि अंतराळयानांबद्दलचे संशोधन होते. हे केरळ राज्याची राजधानी तिरुवअनंतपुरम येथे आहे.