भारतीय खगोलभौतिकी संस्था
Appearance
(भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
|
| |
| Director | पी. श्रीकुमार[१] |
|---|---|
| Campus | शहरी |
भारतीय खगोलभौतिकी संस्था (इंग्रजी: Indian Institute of Astrophysics (IIA) - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजीक्स) (लघुरूप: आयआयए) ही भारतातील बंगलोर येथील महत्त्वाची राष्टीय संशोधन संस्था आहे. येथे प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व त्याचाशी संबंधित विषयांवर संशोधन होते. आयआयएला देशातील सर्वोत्तम संशोधन संस्था म्हणून ओळखले जाते.
या संस्थेअंतर्गत अनेक प्रयोगशाळा व वेधशाळांचे जाळे आहे. त्यामध्ये कोडाईकनाल येथील कोडाईकनाल सौर वेधशाळा, कवलूर येथील वैनू बापू वेधशाळा आणि हानले येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा यांचा समावेश आहे.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इतिहास
[संपादन]शैक्षणिक
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "संचालकांचे पान" (इंग्लिश भाषेत). २ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ↑ "आढावा" (इंग्लिश भाषेत). २ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)