कृष्णस्वामी कस्तुरीरंगन
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कृष्णस्वामी कस्तुरीरंगन | |
![]() कृष्णस्वामी कस्तुरीरंगन | |
जन्म | ऑक्टोबर २४ १९४० एर्नाकुलम, केरळ |
निवासस्थान | भारत ![]() |
नागरिकत्व | भारतीय ![]() |
राष्ट्रीयत्व | भारतीय ![]() |
धर्म | हिंदू |
कार्यक्षेत्र | अंतराळ संशोधन |
कार्यसंस्था | इस्रो |
प्रशिक्षण | मुंबई विद्यापीठ, भौतिकी संशोधन कार्यशाळा |
पुरस्कार | पद्मश्री (१९८२), पद्मभूषण (१९९२), पद्मविभूषण पुरस्कार (२०००) |
कृष्णस्वामी कस्तुरीरंगन (ऑक्टोबर २०, १९४० - हयात) हे भारतीय अवकाश-शास्त्रज्ञ आहेत. ते १९९४ - २००३ सालांदरम्यान 'इस्रो' या भारतीय अवकाश-संशोधन संस्थेचे संचालक होते. तसेच ते २००३ - २००९ सालांदरम्यान राज्यसभेचे नियुक्त सदस्य होते.
कस्तुरीरंगन यांना सप्टेंबर २५, १९९९ रोजी त्यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर झाला.