स्पेस ॲप्लिकेशन केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर ही इस्रोची एक संशोधन संस्था आहे. या संस्थेचे मुख्य आवार तसेच इतर एक आवार गुजरातच्या अहमदाबाद शहरात आणि एक आवार नवी दिल्लीमध्ये आहेत.