Jump to content

भारतीय राष्ट्रीय उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इन्सॅट-१बचे नासानी घेतलेले अंतराळातील छायाचित्र

भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो.

भारतीय उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमाला १९८३ मध्ये सुरुवात करण्यात आली. इन्सॅट मालिकेत भारताने आतापर्यत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. बहुउद्देशीय स्वरूपाचे कार्य करणारे हे विविध उपग्रह एक विकसनशील देश म्हणून भारताच्या विविध क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.

  • उपग्रह- rohini search
  • अवकाशात प्रक्षेपण-
  • प्रक्षेपक यान -
  • प्रक्षेपण दिनांक -
  • वजन -
  • कक्षा -
  • कार्यकाळ -
  • उद्देश्य -

इन्सॅट शृंखलातील उपग्रह

[संपादन]

बांधणी

[संपादन]

शक्ती स्रोत

[संपादन]

भ्रमण कक्षा

[संपादन]

संवाद

[संपादन]

कार्य

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

आर्यभट्ट उपग्रह

[संपादन]

आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे.सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता.

बाह्य दुवे

[संपादन]

मोबाइल उपग्रह प्रणाली

[संपादन]

दूरध्वनी, वाहने, जहाजे आणि विमानांना नेव्हिगेशन प्रणाली म्हणून सेवा देण्याव्यतिरिक्त जगभरातील इतर भागांमध्ये आणि / किंवा इतर मोबाइल किंवा स्थिर संप्रेषण घटकांना जोडण्यासाठी मोबाइल उपग्रह प्रणाली मदत करतात.