Jump to content

"दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९३४|१९३४]] - हयात) हे [[मराठी]] कवी व साहित्य समीक्षक आहेत. [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] ते १९६८ सालचे पीएच.डी. आहेत. [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचे]] ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.
'''दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९३४|१९३४]] - मृत्यू : २७ जानेवारी, इ.स. २०१६) हे [[मराठी]] कवी व साहित्य समीक्षक आहेत. [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] ते १९६८ सालचे पीएच.डी. आहेत. [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचे]] ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.

द. भि. कुलकर्णी यांनी अध्यापन क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदिपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले.


{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
ओळ ४३: ओळ ४५:
* चौदावे रत्न
* चौदावे रत्न
* जीएंची महाकथा
* जीएंची महाकथा
* जुने दिवे, नवे दिवे(ललित लेख)
* जुने दिवे, नवे दिवे (ललित लेख)
* दुसरी परंपरा
* दुसरी परंपरा
* देवदास आणि कोसला
* देवदास आणि कोसला
ओळ ५७: ओळ ५९:
* मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
* मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
* महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
* महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
* मेरसोलचा सूर्य
* मेरसोलचा सूर्य (कवितासंग्रह)
* युगास्त्र
* युगास्त्र
* समीक्षेची चित्रलिपी
* समीक्षेची चित्रलिपी
ओळ ७६: ओळ ७८:
==पुरस्कार==
==पुरस्कार==
* न्यूयॉर्कच्या ''हेरल्ड ट्रिब्यून''चा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
* न्यूयॉर्कच्या ''हेरल्ड ट्रिब्यून''चा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
* १९८३मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डी.लिट.शी समकक्ष असलेली 'साहित्य वाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
* महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
* महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
* ''कादंबरी : स्वरूप व समीक्षा"ला [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
* ''कादंबरी : स्वरूप व समीक्षा"ला [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
ओळ ८२: ओळ ८५:


==संकीर्ण==
==संकीर्ण==
* डॉ. द.भि.कुलकर्णी हे कारंजा लाड येथे १९९०मध्ये आणि नागपूर येथे १९९१ मध्ये झालेल्या विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदी होते.
* २०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. द.भि.कुलकर्णी होते.
* डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे ''समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह'' हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.
* डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे ''समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह'' हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.
* श्यामला मुजुमदार यानी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा ’द.भि. कुलकर्णी गौरवग्रंथ’लिहिला आहे.
* श्यामला मुजुमदार यानी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा ’द.भि. कुलकर्णी गौरवग्रंथ’ लिहिला आहे.
* डॉ. द.भि. कुलकर्णी यांचा गौरव करणारा ’सप्तपर्णी स्त्रीसंवेदन’ नावाचा एक ग्रंथ आहे. त्याचे संपादन स्मिता लाळे यांनी केले आहे.
* डॉ. द.भि. कुलकर्णी यांचा गौरव करणारा ’सप्तपर्णी स्त्रीसंवेदन’ नावाचा एक ग्रंथ आहे. त्याचे संपादन स्मिता लाळे यांनी केले आहे.


ओळ ९७: ओळ १०२:
{{DEFAULTSORT:कुलकर्णी,दत्तात्रेय भिकाजी}}
{{DEFAULTSORT:कुलकर्णी,दत्तात्रेय भिकाजी}}
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]



[[वर्ग:पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक]]
[[वर्ग:पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक]]

१७:२८, २७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (जुलै २५, १९३४ - मृत्यू : २७ जानेवारी, इ.स. २०१६) हे मराठी कवी व साहित्य समीक्षक आहेत. नागपूर विद्यापीठाचे ते १९६८ सालचे पीएच.डी. आहेत. विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.

द. भि. कुलकर्णी यांनी अध्यापन क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदिपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले.


दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
जन्म नाव दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी
जन्म २५ जुलै,१९३४
नागपूर (महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती पहिली परंपरा, दुसरी परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, पार्थिवतेचे उदयास्त, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना वगैरे.
वडील भिकाजी
पत्नी शिवरंजनी
अपत्ये अभिनंदन
पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कार,१९८३, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार १९९७


द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य

  • अंतरिक्ष फिरलो पण..
  • अन्यनता मर्ढेकरांची
  • अपार्थिवाचा यात्री
  • अपार्थिवाचे चांदणे (आठवणी)
  • कादंबरी : स्वरूप व समीक्षा
  • चौदावे रत्न
  • जीएंची महाकथा
  • जुने दिवे, नवे दिवे (ललित लेख)
  • दुसरी परंपरा
  • देवदास आणि कोसला
  • द्विदल
  • पस्तुरी
  • पहिली परंपरा
  • पहिल्यांदा रणांगण
  • पार्थिवतेचे उदयास्त,
  • पोएट बोरकर
  • प्रतीतिभेद
  • बालकांचा बगीचा (बालवाङ्मय)
  • मराठी वाङ्मयाचा इतिहास (४ खंड)
  • मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
  • महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
  • मेरसोलचा सूर्य (कवितासंग्रह)
  • युगास्त्र
  • समीक्षेची चित्रलिपी
  • समीक्षेची वल्कले
  • समीक्षेची सरहद्द
  • सुरेश भट - नवे आकलन
  • स्फटिकगृहीचे दीप
  • बालकांचा बगिचा
  • हिमवंतीची सरोवरे
  • हिमवंतीची शिखरे (?)
  • ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती
  • ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद

गौरव

पुरस्कार

  • न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
  • १९८३मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डी.लिट.शी समकक्ष असलेली 'साहित्य वाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
  • महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
  • कादंबरी : स्वरूप व समीक्षा"ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
  • पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार, २००७
  • 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे.

संकीर्ण

  • डॉ. द.भि.कुलकर्णी हे कारंजा लाड येथे १९९०मध्ये आणि नागपूर येथे १९९१ मध्ये झालेल्या विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदी होते.
  • २०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. द.भि.कुलकर्णी होते.
  • डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.
  • श्यामला मुजुमदार यानी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा ’द.भि. कुलकर्णी गौरवग्रंथ’ लिहिला आहे.
  • डॉ. द.भि. कुलकर्णी यांचा गौरव करणारा ’सप्तपर्णी स्त्रीसंवेदन’ नावाचा एक ग्रंथ आहे. त्याचे संपादन स्मिता लाळे यांनी केले आहे.