सदस्य:Mahitgar

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
    • माझ्या आवडत्या काव्यपंक्ती:
    खुलं खुलं आभाळ तसा..
    मीही खुला खुला..
    दारं, खिडक्या, भिंती यांची..
    सवय झाली तुला..

    कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर
    (१०/०६/२०१२)[१]


    आवडत्या काव्यपंक्ती[संपादन]

    कातरवेळेवरती थबकून, ऐकतील जर पिंपळपाने
    उत्तरातला कडू गोड मध, शोषतील ती तीक्ष्ण सुईने
    - कवयित्री इंदिरा संत


    HeinOnlineThis user has access to HeinOnline through The Wikipedia Library




    संदर्भ[संपादन]

    1. ^ हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.