Jump to content

"फकीरराव मुंजाजी शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७२: ओळ ७२:
* मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२००९).
* मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२००९).
* मराठी रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपद
* मराठी रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपद
* सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष (२०१३)
* सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष (२०१४)
* [[काकासाहेब गाडगीळ]] प्रतिष्ठानचा [[काकासाहेब गाडगीळ]] साहित्य पुरस्कार (२०१३)


== संकीर्ण ==
== संकीर्ण ==

१९:४८, ३० डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

फकीरराव मुंजाजी शिंदे
जन्म नाव फकीरराव मुंजाजी शिंदे
जन्म १९४८
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

फ.मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजी शिंदे. जन्म: १९४८ - हयात) हे मराठी कवी, लेखक आहेत.

जीवन

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील 'रुपूर' गावी १९४८ साली शिद्यांचा जन्म झाला.
पेशाने ते मराठीचे प्राध्यापक आहेत.

प्रकाशित साहित्य

  • अवशेष (१९७९)
  • आई आणि इतर कविता
  • आदिम (१९७५)
  • आयुष्य वेचताना
  • कबंध
  • कालमान (काव्यसमीक्षा)
  • गणगौळण
  • गाथा
  • गौरवग्रंथ
  • जुलूस
  • दिल्ली ते दिल्ली
  • फकिराचे अभंग
  • निरंतर
  • निर्मिकाचं निरूपण
  • निर्वासित नक्षत्र
  • पाठभेद
  • प्रार्थना
  • फकिराचे अभंग
  • मिथक
  • मी सामील समूहात
  • मेणा
  • लाकडाची फुले
  • लोकगाणी
  • वृंदगान
  • सार्वमत
  • सूर्यमुद्रा
  • स्वान्त (१९७३)
  • क्षेत्र

पुरस्कार आणि सन्मान

  • स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठान(जामखेड-औरंगाबाद)चा संत नामदेव पुरस्कार २०१०
  • कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार (२०११)
  • पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणारा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार (२०१३)
  • मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२००९).
  • मराठी रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपद
  • सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष (२०१४)
  • काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार (२०१३)

संकीर्ण

  • अध्यक्ष, मराठवाडा मराठी साहित्य संमेलन, २००९