Jump to content

"विष्णु मोरेश्वर महाजनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''राव बहाद्दुर विष्णु मोरेश्वर महाजनी''' ([[१२ नोव्हेंबर]] [[इ.स. १८५१]] - [[१६ फेब्रुवारी]] [[इ.स. १९२३]] ) हे मराठीतील कवी व नाटककार होते. ते [[इ.स. १९०७]] साली [[पुणे]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
'''[[रावबहादुर]] विष्णु मोरेश्वर महाजनी''' (जन्म: पुणे, [[१२ नोव्हेंबर]] [[इ.स. १८५१]]; मृत्यू : अकोला, [[१६ फेब्रुवारी]] [[इ.स. १९२३]] ) हे मराठीतील समीक्षक, कवी व नाटककार होते.

महाजनी यांचे शालेय शिक्षण धुळ्यात व उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. ते इ.स. १८७३साली एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वर्डस्वर्थ, ऑक्झनहॅम, कीलहॉर्न, केरूनाना छत्रे, चिंतामणशास्त्री थत्ते या प्राध्यापकांचा आणि अनंतशास्त्री पेंढारकर यांसारख्या विद्वानाचा, महाजनींच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा होता.

विष्णु मोरेश्वर महाजनी यांनी काही काळ ’ज्ञानसंग्रह’ मासिक चालविले. ते १८८६साली एज्युकेशन इन्स्पेक्टर झाली आणि १९०१मध्ये शिक्षणखात्याच्या डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले.

मे [[इ.स. १९०७]] साली [[पुणे]] येथे झालेल्या पाचव्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.

==विष्णु मोरेश्वर महाजनी यांचे साहित्य==
* ’विविधज्ञानविस्तारा’तून प्रसिद्ध झालेली पुस्तक परीक्षणे
* अनेक विषयांवरचे निबंध
* डेक्कन कॉलेजच्या आठवणी
* ’विविधज्ञानविस्तरा’तून प्रसिद्ध झालेली ’स्फुट भाषांतरित कविता’. ह्या कविता केशवसुतांनी पुढे रचलेल्या ’अर्वाचीन मराठी कवितां’ची पूर्वपीठिका समजली जाते.
* मोहविलसित (नाटक - विंटर्स टेलचे भाषांतर)
*
*
*
*
*
*
*
(अपूर्ण)

{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}

००:२३, २ जून २०१३ ची आवृत्ती

रावबहादुर विष्णु मोरेश्वर महाजनी (जन्म: पुणे, १२ नोव्हेंबर इ.स. १८५१; मृत्यू : अकोला, १६ फेब्रुवारी इ.स. १९२३ ) हे मराठीतील समीक्षक, कवी व नाटककार होते.

महाजनी यांचे शालेय शिक्षण धुळ्यात व उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. ते इ.स. १८७३साली एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वर्डस्वर्थ, ऑक्झनहॅम, कीलहॉर्न, केरूनाना छत्रे, चिंतामणशास्त्री थत्ते या प्राध्यापकांचा आणि अनंतशास्त्री पेंढारकर यांसारख्या विद्वानाचा, महाजनींच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा होता.

विष्णु मोरेश्वर महाजनी यांनी काही काळ ’ज्ञानसंग्रह’ मासिक चालविले. ते १८८६साली एज्युकेशन इन्स्पेक्टर झाली आणि १९०१मध्ये शिक्षणखात्याच्या डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले.

मे इ.स. १९०७ साली पुणे येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

विष्णु मोरेश्वर महाजनी यांचे साहित्य

  • ’विविधज्ञानविस्तारा’तून प्रसिद्ध झालेली पुस्तक परीक्षणे
  • अनेक विषयांवरचे निबंध
  • डेक्कन कॉलेजच्या आठवणी
  • ’विविधज्ञानविस्तरा’तून प्रसिद्ध झालेली ’स्फुट भाषांतरित कविता’. ह्या कविता केशवसुतांनी पुढे रचलेल्या ’अर्वाचीन मराठी कवितां’ची पूर्वपीठिका समजली जाते.
  • मोहविलसित (नाटक - विंटर्स टेलचे भाषांतर)

(अपूर्ण)