Jump to content

"गजानन त्र्यंबक माडखोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९७६ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''गजानन त्र्यंबक माडखोलकर''' ([[डिसेंबर २८]], [[इ.स. १९००|१९००]] - [[नोव्हेंबर २७]], [[इ.स. १९७६|१९७६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार, समीक्षक होते.
'''गजानन त्र्यंबक माडखोलकर''' (जन्म : मुंबई, [[डिसेंबर २८]], [[इ.स. १९००|१९००]] - मृत्यू : नागपूर, [[नोव्हेंबर २७]], [[इ.स. १९७६|१९७६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.
१९४६ बेळगाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
==Early life==
{{भाषांतर}}
Madkholkar was born on December 28, 1900 in [[मुंबई]]. His father, a [[Brahmin]] priest who was financially well-off, brought up Madkholkar in a strict, highly orthodox [[Hindu]] environment.


ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला.
At his age 18, Madkholkar failed in the high school matriculation examination, and abandoned his formal studies. However, he extensively read [[Marathi literature|Marathi]], [[Sanskrit]], and [[English literature|English]] literature. He also carefully studied the history of [[Italy]] and [[Ireland]].


==पूर्वायुष्य==
==Literary work==
गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले..
At his age 19, Madkholkar wrote a critical article titled ''[[Keshavasuta]]ncha Sampraday'' (केशवसुतांचा संप्रदाय). It got published in ''Navayug'' (नवयुग) magazine and received much acclaim.


न. चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या दैनिक ज्ञानप्रकाशाचे विभागसंपादक, नागपूरच्या दैनिक महाराष्ट्राचे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले.
At his age 21, Madkholkar started writing political articles. His first four articles concerned [[Sinn Féin]] movement in Ireland; they got published in the reputed ''Kesari'' (केसरी) newspaper.


भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.
At his age 22, Madkholkar wrote his critical book ''Adhunik Kawi-Panchak'' (आधुनिक कविपंचक). This book too received high acclaim.


==लेखन==
In 1924, Madkholkar joined the editorial board of the [[पुणे]] weekly ''Maharashtra'' (महाराष्ट्र). In 1944, he establist and became the editor of the [[नागपूर]] daily ''Tarun Bharat'' (तरुण भारत)Navkesri Prakashan Sanstha.
* वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नावाजला गेला.
* वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते.
* वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली.
* ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबऱ्या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो.


==कादंबऱ्या==
Madkholkar wrote ten critical books, twelve novels, six one-act plays, two collections of his short stories, and a few poems.
* अनघा

He presided over [[Marathi Sahitya Sammelan]] in [[Belgaum]] in 1946.

==List of novels==

* नवे संसार (1941)
* मुक्तात्मा
* चंदनवाडी
* मुखवटे
* उद्धार
* उद्धार
* उर्मिला
* कांता
* कांता
* चंदनवाडी
*प्रमद्वरा
* डाक बंगला
* भंगलेलें देऊळ
* दुहेरी जीवन
* दुहेरी जीवन
* नवे संसार
* शाप
* नागकन्या
* नागकन्या
* प्रमद्वरा
* डाक बंगला
* भंगलेलें देऊळ
* रुख्मिनि
* मुक्तात्मा
* मुखवटे
* रुक्मिणी
* शाप
* श्रीवर्धन
* सत्यभामा
* सत्यभामा
* स्वप्नांतरिता
* श्रिवर्धन्

==लघुकथासंग्रह==
* रातराणीची फुले
* शुक्राचे चांदणे

==नाटके==
* देवयानी

==ललित आणि राजकीय लेखसंग्रह==
* अवशेष
* जीवनसाहित्य
* परामर्श
* महाराष्ट्राचे विचारधन
* माझी नमोवाणी
* माझे आवडते लेखक
* माझे लेखनगुरू
* विलापिका
* विष्णु कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध
* स्वैरविचार

==व्यक्तिचित्रणे==
* व्यक्तिरेखा
* व्यक्ती तितक्या प्रकृती
* श्रद्धांजली

==आत्मचरित्रपर==
* एका निर्वासिताची काहणी
* दोन तपे
* मी आणि माझे वाचक
* मी आणि माझे साहित्य
* मृत्युंजयाच्या सावलीत

==प्रवासवर्णनपर==
* मी पाहिलेली अमेरिका


{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}

१६:००, ३ मार्च २०१४ ची आवृत्ती

ग. त्र्यं. माडखोलकर
जन्म नाव गजानन त्र्यंबक माडखोलकर
जन्म (डिसेंबर २८, १९००
मृत्यू - नोव्हेंबर २७, १९७६)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी

गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, डिसेंबर २८, १९०० - मृत्यू : नागपूर, नोव्हेंबर २७, १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.

ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला.

पूर्वायुष्य

गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले..

न. चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या दैनिक ज्ञानप्रकाशाचे विभागसंपादक, नागपूरच्या दैनिक महाराष्ट्राचे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले.

भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.

लेखन

  • वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नावाजला गेला.
  • वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते.
  • वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली.
  • ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबऱ्या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो.

कादंबऱ्या

  • अनघा
  • उद्धार
  • उर्मिला
  • कांता
  • चंदनवाडी
  • डाक बंगला
  • दुहेरी जीवन
  • नवे संसार
  • नागकन्या
  • प्रमद्वरा
  • भंगलेलें देऊळ
  • मुक्तात्मा
  • मुखवटे
  • रुक्मिणी
  • शाप
  • श्रीवर्धन
  • सत्यभामा
  • स्वप्नांतरिता

लघुकथासंग्रह

  • रातराणीची फुले
  • शुक्राचे चांदणे

नाटके

  • देवयानी

ललित आणि राजकीय लेखसंग्रह

  • अवशेष
  • जीवनसाहित्य
  • परामर्श
  • महाराष्ट्राचे विचारधन
  • माझी नमोवाणी
  • माझे आवडते लेखक
  • माझे लेखनगुरू
  • विलापिका
  • विष्णु कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध
  • स्वैरविचार

व्यक्तिचित्रणे

  • व्यक्तिरेखा
  • व्यक्ती तितक्या प्रकृती
  • श्रद्धांजली

आत्मचरित्रपर

  • एका निर्वासिताची काहणी
  • दोन तपे
  • मी आणि माझे वाचक
  • मी आणि माझे साहित्य
  • मृत्युंजयाच्या सावलीत

प्रवासवर्णनपर

  • मी पाहिलेली अमेरिका