Jump to content

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, १७ ते २१, ५२ ते ५९, ८३ ते ८७, १०६ ते १०८ आणि ९९९ यांचा समावेश होतो. नागपूर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विकास पांडुरंग ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
१९६७ पूर्वी: नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९६७ सुशिला बालराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ भाऊसाहेब गोविंद मुलक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० गेव मनचेर्शा आवरी
१९८५
१९९० विनोद गुधडे-पाटील भारतीय जनता पक्ष
१९९५
१९९९ ॲड. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
२००४
२००९ सुधाकर शामराव देशमुख
२०१४
२०१९ विकास पांडुरंग ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
नागपूर पश्चिम
उमेदवार पक्ष मत
सुधाकर देशमुख भाजप ५९,९५५
अनिस अहमद काँग्रेस ५७,९७६
प्रकाश सूर्यभान गजभिये रिपाई (A) २१,८६४
नितीन गंगाप्रसाद ग्वालवंशी अपक्ष १२,६३३
आफी खान ऐजाझ खान बसपा ४,१८०
डॉ. दिलीप आनंदराव तिरपुडे ऑल इंडिया मायनॉरिटीझ फ्रंट ९३७
यशवंत प्रभाकर तेलंग अपक्ष ७३३
अक्लेश किशोरीलाल चव्हाण अपक्ष ७१८
शरीक खान शमीम खान डेसेपा ४४६
विठ्ठलराव सुभाषराव धुर्वे गोंडवाना मुक्ती सेना ३४२
चिंधु उकांदराव सोनबारसे अपक्ष ३०५
विकास रावताल Indian Justice Party २६२

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).


बाह्य दुवे

[संपादन]