१७व्या लोकसभेचे सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०१९ लोकसभा निवडणुकाद्वारे सतराव्या लोकसभेसाठी निवडलेल्या खासदारांची यादी

पदाधिकारी[संपादन]

पक्षीय बलाबल[संपादन]

निकाल २३ मे २०१९ रोजी

सदस्य : राज्ये[संपादन]

आंध्र प्रदेश[संपादन]

Andhra Pradesh Lok Sabha election 2019.png

नोंद:       वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (२२)       तेलुगू देशम पक्ष (३)

क्र. मतदारसंघ खासदार राजकीय पक्ष
अनकापल्ली बीसेत्ती वेंकट सत्यवाती वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
अनंतपूर तलारी रंगाया वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
अमलापुरम चिंता अनुराधा वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
अरकू गोड्डेटी माधवी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
एलुरु कोटागिरी श्रीधर वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
ओंगोल मुगुंटा श्रीनीवसलु रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
कडप्पा वाय.एस. अविनाश रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
काकीनाडा वंग गीता वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
कुर्नूल डॉ. संजीव कुमार वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१० गुंटुर गल्ला जयदेव तेलुगू देशम पक्ष
११ चित्तूर एन. रेडप्पा वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१२ तिरुपती बली दुर्गा प्रसाद राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१३ नंद्याल पोचा ब्रह्मानंद रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१४ नरसपूर कनुमुरु रघुराम कृष्ण राजू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१५ नरसरावपेट लवु श्रीकृष्ण देवरयलु वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१६ नेल्लोर अडाला प्रभाकर रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१७ बापटला नंदिगम सुरेश वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१८ मछलीपट्टणम बालाशौरी वल्लब्भनेनी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१९ राजमपेट पी.व्ही. मिधुन रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२० राजमहेंद्री मरगाणी भारत वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२१ विजयनगरम बेल्लना चंद्रशेखर वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२२ विजयवाडा केसिनेनी श्रीनिवास तेलुगू देशम पक्ष
२३ विशाखापट्टणम एम.व्ही. सत्यनारायण वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२४ हिंदुपूर कुरुवा गोरंतला माधव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२५ श्रीकाकुलम राममोहन एन. किंजरापू तेलुगू देशम पक्ष

अरूणाचल प्रदेश[संपादन]

क्र. मतदारसंघ खासदार राजकीय पक्ष
पश्चिम अरुणाचल किरेन रिजिजू भारतीय जनता पक्ष
पूर्व अरुणाचल तपिर गाओ भारतीय जनता पक्ष

आसाम[संपादन]

क्र. मतदारसंघ खासदार राजकीय पक्ष
करीमगंज कृपानाथ मलाह भारतीय जनता पक्ष
कलियाबोर गौरव गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कोक्राझार हिरा सरानिया अपक्ष
गोहत्ती क्वीन ओजा भारतीय जनता पक्ष
जोरहाट तपन कुमार गोगोई भारतीय जनता पक्ष
तेजपूर पल्लब लोचन दास भारतीय जनता पक्ष
दिब्रुगड रामेश्वर तेली भारतीय जनता पक्ष
धुब्री बदरुद्दीन अजमल अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा
नौगाँग प्रद्युत बोरडोलोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० बारपेटा अब्दुल खलिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ मंगलदोई दिपीप सैकिया सोनोवाल भारतीय जनता पक्ष
१२ उत्तर लखीमपूर प्रधान बरुआ भारतीय जनता पक्ष
१३ सिलचर राजदीप रॉय भारतीय जनता पक्ष
१४ स्वायत्त जिल्हा होरेनसिंग बे भारतीय जनता पक्ष

बिहार[संपादन]

क्र. मतदारसंघ खासदार राजकीय पक्ष
वाल्मिकीनगर बैद्यनाथ प्रसाद महतो जनता दल (संयुक्त)
पश्चिम चंपारण डॉ. संजय जयस्वाल भारतीय जनता पार्टी
पुर्व चंपारण राधा मोहन सिंग भारतीय जनता पार्टी
शिवहर रमा देवी भारतीय जनता पार्टी
सीतामढी सुनील कुमार पिंटु जनता दल (संयुक्त)
मधुबनी अशोक कुमार यादव भारतीय जनता पार्टी
झांझरपूर रामप्रीत मंडल जनता दल (संयुक्त)
सुपॉल दिलेश्वर कामाईत जनता दल (संयुक्त)
अरारिया प्रदिप कुमार सिंग भारतीय जनता पार्टी
१० किशनगंज मोहम्मद जावेद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ कटिहार दुलालचंद्र गोस्वामी जनता दल (संयुक्त)
१२ पूर्णिया संतोष कुमार जनता दल (संयुक्त)
१३ माधेपुरा दिनेशचंद्र यादव जनता दल (संयुक्त)
१४ दरभंगा गोपाळ जी ठाकूर भारतीय जनता पार्टी
१५ मुझफ्फरपूर अजय नीशाद भारतीय जनता पार्टी
१६ वैशाली विणा देवी लोक जनशक्ती पक्ष
१७ गोपालगंज आलोक कुमार सुमन जनता दल (संयुक्त)
१८ सिवान कविता सिंग जनता दल (संयुक्त)
१९ महाराजगंज जनार्दन सिंग सिगरीवाल भारतीय जनता पार्टी
२० सारन राजीव प्रताप रुडी भारतीय जनता पार्टी
२१ हाजीपूर पशुपती कुमार पारस लोक जनशक्ती पक्ष
२२ उजियारपूर नित्यानंद राय भारतीय जनता पार्टी
२३ समस्तीपूर रामचंद्र पासवान लोक जनशक्ती पक्ष
२४ बेगुसराई गिरीराज सिंह भारतीय जनता पार्टी
२५ खगरिया मेहबूब अली कैसर लोक जनशक्ती पक्ष
२६ भागलपूर अजय कुमार मंडल जनता दल (संयुक्त)
२७ बांका गिरीधरी यादव जनता दल (संयुक्त)
२८ मुंगेर ललन सिंह जनता दल (संयुक्त)
२९ नालंदा कौशलेंद्र कुमार जनता दल (संयुक्त)
३० पटना साहिब रवी शंकर प्रसाद भारतीय जनता पार्टी
३१ पाटलिपुत्र राम कृपाल यादव भारतीय जनता पार्टी
३२ अराह आर.के. सिंह भारतीय जनता पार्टी
३३ बक्सर अश्विनी कुमार चौबे भारतीय जनता पार्टी
३४ सासाराम छेदी पासवान भारतीय जनता पार्टी
३५ काराकट महाबली सिंग जनता दल (संयुक्त)
३६ जहानाबाद चंदेश्वर प्रसाद जनता दल (संयुक्त)
३७ औरंगाबाद सुशील कुमार सिंह भारतीय जनता पार्टी
३८ गया विजय कुमार जनता दल (संयुक्त)
३९ नवदा चंदन सिंग लोक जनशक्ती पक्ष
४० जमुई चिराग पासवान लोक जनशक्ती पक्ष

छत्तीसगड[संपादन]

क्र. मतदारसंघ खासदार राजकीय पक्ष
सरगुजा रेणुका सिंह भारतीय जनता पार्टी
रायगढ गोमती सई भारतीय जनता पार्टी
जंजगिर गुहाराम अजगले भारतीय जनता पार्टी
कोर्बा ज्योत्स्ना महंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिलासपूर अरुण साओ भारतीय जनता पार्टी
राजनांदगांव संतोष पांडे भारतीय जनता पार्टी
दुर्ग विजय बाघेल भारतीय जनता पार्टी
रायपूर सुनील कुमार सोनी भारतीय जनता पार्टी
महासमुंद चुन्नीलाल साहु भारतीय जनता पार्टी
१० बस्तर दीपक बैज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ कांकेर मोहन मांडवी भारतीय जनता पार्टी

गोवा[संपादन]

क्र. मतदारसंघ खासदार राजकीय पक्ष
उत्तर गोवा श्रीपाद येस्सो नाईक भारतीय जनता पार्टी
दक्षिण गोवा फ्रान्सिस्को सार्डिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

गुजरात[संपादन]

Gujrat Lok Sabha election result.png

नोंद:       भाजप (26)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष
कच्छ विनोदभाई चावडा भाजप
बनासकांठा पर्बतभाई पटेल भाजप
पाटण भरतसिंहजी डाभी भाजप
महेसाणा शारदाबेन पटेल भाजप
साबरकांठा दीपसिंह राठोड भाजप
गांधीनगर अमित शाह भाजप
अहमदाबाद पूर्व हसमुख पटेल भाजप
अहमदाबाद पश्चिम किरीट सोलंकी भाजप
9 सुरेंद्रनगर महेंद्र मुंजापरा भाजप
१० राजकोट मोहन कुंडारिया भाजप
११ पोरबंदर रमेशभाई धाडुक भाजप
१२ जामनगर पूनमबेन माडम भाजप
१३ जुनागढ राजेश चुडासमा भाजप
१४ अमरेली नारणभाई काछडिया भाजप
१५ भावनगर भारती शियाळ भाजप
१६ आणंद मितेशभाई पटेल भाजप
१७ खेडा देवुसिंह जेसिंगभाई चौहाण भाजप
१८ पंचमहाल रतनसिंह राठोड भाजप
१९ दाहोद जसवंतसिंह सुमनभाई भाभोर भाजप
२० वडोदरा रंजनबेन धनंजय भट्ट भाजप
२१ छोटाउदेपूर गीताबेन राठवा भाजप
२२ भरुच मनसुखभाई वसावा भाजप
२३ बारडोली परभूभाई वसावा भाजप
२४ सुरत दर्शना जरदोश भाजप
२५ नवसारी सी.आर. पाटील भाजप
२६ वलसाड के.सी. पटेल भाजप

हरयाणा[संपादन]

Haryana Lok Sabha election result.png

नोंद:       भाजप(१०)

क्र मतदारसंघ खासदार पक्ष
अंबाला रत्तन लाल कटारिया भाजप
कुरुक्षेत्र नायब सिंग भाजप
सिरसा सुनीता दुग्गल भाजप
हिसार ब्रिजेंद्र सिंग भाजप
कर्नाल संजय भाटिया भाजप
सोनेपत रमेश चंदर कौशिक भाजप
रोहतक अरविंद कुमार शर्मा भाजप
भिवनी-महेंद्रगढ धरमबीर सिंग भाजप
गुडगांव इंदरजीत सिंग राव भाजप
१० फरीदाबाद क्रिशन लाल गुर्जर भाजप

हिमाचल प्रदेश[संपादन]

Himachal Pradesh Lok Sabha election result.png

नोंद:       भाजप (४)

क्र मतदारसंघ खासदार पक्ष
मंडी राम स्वरुप शर्मा भाजप
कांगरा किशन कपूर भाजप
हमीरपूर अनुराग ठाकुर भाजप
शिमला सुरेश कुमार कश्यप भाजप

जम्मू आणि काश्मीर[संपादन]

Jammu and Kashmir Lok Sabha election result.png

नोंद:       भाजप (३)       जेकेएनएफ (३)

क्र मतदारसंघ खासदार पक्ष
बारामुल्ला मोहम्मद अकबर लोन जेकेएनएफ
श्रीनगर फारूक अब्दुल्ला जेकेएनएफ
अनंतनाग हसनैन मसूदी जेकेएनएफ
लदाख जाम्यांग त्सेरिंग नामग्याल भाजप
उधमपूर जितेन्द्र सिंग भाजप
जम्मू जुगल किशोर शर्मा भाजप

झारखंड[संपादन]

Jharkhand Lok Sabha election result.png

नोंद:       भाजप(११)       एजेएसयू(१)       काँग्रेस(१)       जेएमएम(१)

क्र मतदारसंघ खासदार पक्ष
राजमहल विजय कुमार हंसडक जेएमएम
डुमका सुनील सोरेन भाजप
गोड्डा निशिकांत दुबे भाजप
चत्रा सुनील कुमार सिंग भाजप
कोडर्मा अन्नपूर्णा देवी यादव भाजप
गिरिडीह चंद्र प्रकाश चौधरी एजेएसयू
धनबाद पशुपती नाथ सिंग भाजप
रांची संजय सेठ भाजप
जमशेदपूर बिद्युत बरन माहतो भाजप
१० सिंगभूम गीता कोडा काँग्रेस
११ खुंटी अर्जुन मुंडा भाजप
१२ लोहारडागा सुदर्शन भगत भाजप
१३ पलामौ विष्णू दयाल राम भाजप
१४ हझारीबाग जयंत सिंहा भाजप

कर्नाटक[संपादन]

Karnataka Lok Sabha election result.png

नोंद:       भाजप(२५)       काँग्रेस(१)       जद (धनि)(१)       अपक्ष (१)

क्र मतदारसंघ खासदार पक्ष
चिक्कोडी अण्णासाहेब जोल्ले भाजप
बेळगांव सुरेश आंगडी भाजप
बागलकोट पी.सी. गड्डीगौडार भाजप
विजापूर रमेश जिगाजीनागी भाजप
गुलबर्गा उमेश जी. जाधव भाजप
रायचूर राजा अमरेश्वर नाइक भाजप
बीदर भगवंत खुबा भाजप
कोप्पळ कराडी संगण्णा अमरप्पा भाजप
बेळ्ळारी वाय. देवेंद्रप्पा भाजप
१० हावेरी शिवकुमार चनबसप्पा उदासी भाजप
११ धारवाड प्रल्हाद जोशी भाजप
१२ उत्तर कन्नड अनंत कुमार हेगडे भाजप
१३ दावणगेरे जी.एम. सिद्धेश्वर भाजप
१४ शिमोगा बी.वाय. राघवेंद्र भाजप
१५ उडुपी चिकमगळूर शोभा करंडलाजे भाजप
१६ हासन प्रज्वल रेवण्णा जद (धनि)
१७ दक्षिण कन्नड नलिन कुमार कटील भाजप
१८ चित्रदुर्ग ए. नारायणस्वामी भाजप
१९ तुमकुर जी.एस. बसवराज भाजप
२० मंड्या सुमालता अंबरीश अपक्ष
२१ मैसुरू प्रताप सिंहा भाजप
२२ चामराजनगर श्रीनिवास प्रसाद भाजप
२३ बंगळूर ग्रामीण डी.के. सुरेश काँग्रेस
२४ बंगळूर उत्तर डी.व्ही. सदानंद गौडा भाजप
२५ बंगळूर मध्य पी.सी. मोहन भाजप
२६ बंगळूर दक्षिण तेजस्वी सूर्या भाजप
२७ चिकबळ्ळापूर बी.एन. बचे गौडा भाजप
२८ कोलार एस. मुनीस्वामी भाजप

केरळ[संपादन]

Kerala Lok Sabha election result.png

नोंद:       काँग्रेस(१५)       आय.यू.एम.एल.(२)       आर.एस.पी.(१)       केसी (एम)(१)       भाकपा (मा)(१)

क्र मतदारसंघ खासदार पक्ष
कासारगोड राजमोहन उन्नितन काँग्रेस
कण्णुर के. सुधाकरन काँग्रेस
वटकरा के. मुरलीधरन काँग्रेस
वायनाड राहुल गांधी काँग्रेस
कोळिकोड एम.के. राघवन काँग्रेस
मलप्पुरम पी.के. कुन्हालिकुट्टी आय.यू.एम.एल.
पोन्नानी ई.टी. मुहम्मद बशीर आय.यू.एम.एल.
पलक्कड व्ही.के. श्रीकंडन काँग्रेस
अलातुर रम्या हरिदास काँग्रेस
१० त्रिशूर टी.एन. प्रतापन काँग्रेस
११ चलाकुडी बेनी बेहानन काँग्रेस
१२ एर्नाकुलम हिबी एडन काँग्रेस
१३ इडुक्की डीन कुरियाकोसे काँग्रेस
१४ कोट्टायम थॉमस चळीकडन केसी (एम)
१५ अलप्पुळा ए.एम. आरिफ भाकपा (मा)
१६ मावेलीकरा कोडिक्कुन्निल सुरेश काँग्रेस
१७ पतनमतिट्टा अँटो अँटनी काँग्रेस
१८ कोल्लम एन.के. प्रेमचंद्रन आर.एस.पी.
१९ अट्टिंगल अडूर प्रकाश काँग्रेस
२० तिरुवनंतपुरम शशी तरूर काँग्रेस

मध्य प्रदेश[संपादन]

Madhya Pradesh Lok Sabha election result.jpg

नोंद:       भाजप (२८)       काँग्रेस (१)

क्र मतदारसंघ खासदार पक्ष
मोरेना नरेंद्र सिंग तोमर भाजप
भिंड संध्या रे भाजप
ग्वाल्हेर विवेक सेजवलकर भाजप
गुना कृष्ण पाल सिंग यादव भाजप
सागर राज बहादुर सिंग भाजप
तिकमगढ वीरेंद्र कुमार भाजप
दामोह प्रल्हाद सिंग पटेल भाजप
खजुराहो व्ही.डी शर्मा भाजप
सतना गणेश सिंग भाजप
१० रेवा जनार्दन मिश्रा भाजप
११ सिधी रिती पाठक भाजप
१२ शाहडोल हिमाद्री सिंग भाजप
१३ जबलपूर राकेश सिंग भाजप
१४ मंडला फग्गन सिंग कुलास्ते भाजप
१५ बालाघाट धाल सिंग बिसेन भाजप
१६ छिंदवाडा नकुल नाथ काँग्रेस
१७ होशंगाबाद उदय प्रताप सिंग भाजप
१८ विदिशा रमाकांत भार्गव भाजप
१९ भोपाळ प्रग्या ठाकूर भाजप
२० राजगढ रोडमल नागर भाजप
२१ देवास महेंद्र सिंग सोलंकी भाजप
२२ उज्जैन अनिल फिरोजिया भाजप
२३ मंदसौर सुधीर गुप्ता भाजप
२४ रतलाम गुमान सिंग डामोर भाजप
२५ धार चत्तर सिंग दरबार भाजप
२६ इंदूर शंकर लालवाणी भाजप
२७ खरगोन गजेंद्र पटेल भाजप
२८ खंडवा नंदकुमार सिंग चौहान भाजप
२९ बेतुल दुर्गा दास उइके भाजप

हे सुद्धा पहा[संपादन]