Jump to content

अशोक कुमार यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशोक कुमार यादव
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1970 संपादन
वडीलहुकुमदेव नारायण यादव संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पद१७वी लोकसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

अशोक कुमार यादव हे भारतीय राजकारणी आहेत. हे मधुबनी मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या आणि १८व्या लोकसभेवर निवडून गेले.