Jump to content

सांगली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांगली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सांगली जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ एस.डी. पाटील काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ गणपती गोटखिंडे काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० गणपती गोटखिंडे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ शालनी व्ही. पाटील
वसंतराव पाटील
काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रकाशबापु वसंतराव पाटील काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ प्रकाशबापु वसंतराव पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रकाशबापु वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ मदन पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ मदन पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाशबापु वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ प्रकाशबापु वसंतराव पाटील(२००४-२००६)
प्रतीक पाटील (२००६-)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रतीक पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजयकाका पाटील भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ संजयकाका पाटील भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- विशाल प्रकाशबापू पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : सांगली लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रहार सुभाष पाटील
बहुजन समाज पक्ष टिपू सुलतान सिकंदर पटवेगार
भारतीय जनता पक्ष संजयकाका रामचंद्र पाटील
बळीराजा पक्ष आनंद शंकर नलागे
भारतीय जवान किसान पक्ष पांडुरंग रावसाहेब भोसले
स्वाभिमानी पक्ष महेश यशवंत खराडे
हिंदुस्तान जनता पक्ष सतीश कृष्णा कदम
अपक्ष अजित धनाजी खंदारे
अपक्ष अलाउद्दीन हयातचंद काझी
अपक्ष डॉ. आकाश व्हटकर्
अपक्ष मच्छिंद्र जालींदर थोमके
अपक्ष तौहिद इलाही मोमीन
अपक्ष दत्तात्रय पंडित पाटील
अपक्ष प्रकाश शिवाजीराव शेंगडे
अपक्ष बंडगार नानासो बालासो
अपक्ष रविंद्र चंदर सोलनकर
अपक्ष विशाल प्रकाशबापू पाटील
अपक्ष शशीकांत गौतम देशमुख
अपक्ष सुवर्णाताई सुधाकर गायकवाड
अपक्ष संग्राम राजाराम मोरे
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: सांगली
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रतीक पाटील ३,७८,६२० ४८.७४
अपक्ष अजित घोरपडे ३,३८,८३७ ४३.६२
बसपा जावेद पटेल ११,७९३ १.५२
स्वतंत्र भारत पक्ष अशोक माने ८,०८० १.०४
अपक्ष सिद्धेश्वर भोसले ७,३२८ ०.९४
अपक्ष शब्बीर अंसारी ५,२२१ ०.६७
अपक्ष मारुती वागारे ४,९५८ ०.६४
राष्ट्रीय समाज पक्ष महादेव वाघमारे ४,७९८ ०.६२
अपक्ष शामराव कदम ३,९२६ ०.५१
अपक्ष दत्तात्रय पांढरे २,९०६ ०.३७
अपक्ष प्रवीण कावाथेकर २,८८७ ०.३७
अपक्ष गणपती कांबळे २,५८८ ०.३३
अपक्ष बालेखान मुलानी २,५२५ ०.३३
भारिप बहुजन महासंघ मनोहर खेडकर २,३६३ ०.३
बहुमत ३९,७८३ ५.१२
मतदान ७,७६,८३०
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रतीक पाटील 372,271
आम आदमी पार्टी समीना खान 4,699
भाजप संजय पाटील 611,563
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]