पूनम महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पूनम महाजन (९ डिसेंबर, इ.स. १९८० - ) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन ह्यांच्या कन्या असलेल्या पूनम ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

हे सुद्धा पहा[संपादन]