कांचीपुरम लोकसभा मतदारसंघ
Appearance

कांचीपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या कांचीपुरम मतदारसंघामध्ये कांचीपुरमसह कांचीपुरम जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार
[संपादन]| लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
|---|---|---|---|
| पहिली लोकसभा | १९५२-५७ | ए. कृष्णस्वामी | सी.डब्ल्यू.एल. |
| पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | पी. विश्वनाथन | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | के. मरगतम | अण्णा द्रमुक |
बाह्य दुवे
[संपादन]- संपूर्ण माहिती Archived 2015-07-02 at the वेबॅक मशीन.