विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मावळ हा महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला व ह्यामध्ये पुणे व रायगड जिल्ह्यांमधील प्रत्येकी ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
विधानसभा मतदारसंघ [ संपादन ]
२००९ सालची लोकसभा निवडणूक [ संपादन ]
सामान्य मतदान २००९ [१] : मावळ
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
शिवसेना
गजानन बाबर
३,६४,८५७
५०.८४
राष्ट्रवादी
आझमभाई पानसरे
२,८४,२३८
३९.६१
बहुजन समाज पक्ष
उमाकांत मिश्रा
२०,४५५
२.८५
अपक्ष
मारुती भापकर
८,७६०
१.२२
अपक्ष
यशवंत नारायण देसाई
८,२६०
१.१५
अपक्ष
हरीभाऊ दादजी शिंदे
५,५७२
०.७८
अपक्ष
शकील शेख
५,५३३
०.७७
अपक्ष
मनुवल डीसोजा
३,४७३
०.४८
अपक्ष
भीमराज निवृत्ती डोले
२,३५६
०.३३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष
दीपाली चव्हाण
२,२८८
०.३२
अपक्ष
महेंद्र तिवारी
२,११७
०.३
अपक्ष
तुकाराम बनसुडे
१,८२८
०.२५
राष्ट्रीय समाज पक्ष
प्रदीप पांडुरंग कोचरेकर
१,५६३
०.२२
अपक्ष
गोपाळ तंतरपाळे
१,५१५
०.२१
बहुमत
८०,६१९
११.२३
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला
बदलाव
२०१४ची लोकसभा निवडणूक [ संपादन ]
२०१९ लोकसभा निवडणुका [ संपादन ]
हे सुद्धा पहा [ संपादन ]