Jump to content

तामलुक लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तामलुक हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील तामलुक शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ३० - तामलुक मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
तामलुक पूर्व मेदिनीपूर
पांसकुडा पूर्व
मोयना
नंदकुमार
महिषादल
हाल्दिया
नंदीग्राम

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२००९ शुभेंदू अधिकारी तृणमूल काँग्रेस
२०१४
२०१६ पोटनिवडणूक दिब्येंदू अधिकारी
२०१९
२०२४ अभिजीत गंगोपाध्याय भारतीय जनता पक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]