Jump to content

जय प्रकाश रावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जय प्रकाश रावत

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२०१९
मागील अंशुल वर्मा
मतदारसंघ हरदोई
कार्यकाळ
२००४  २००९
मागील रीना चौधरी
पुढील सुशीला सरोज
मतदारसंघ मोहनलालगंज
कार्यकाळ
१९९९  २००४
मागील उषा वर्मा
पुढील उषा वर्मा
मतदारसंघ हरदोई
कार्यकाळ
१९९१  १९९८
मागील चंद राम
पुढील उषा वर्मा
मतदारसंघ हरदोई

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
ऑगस्ट २००९  एप्रिल २०१२
मतदारसंघ उत्तर प्रदेश

जन्म १६ एप्रिल, १९५८ (1958-04-16) (वय: ६८)
उन्नाव
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०१८ ते चालू)
समाजवादी पक्ष (२००४-०८, २०१२-१८)
बहुजन समाज पक्ष (२००८-१२)

जय प्रकाश रावत हे एक भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. आजवर सहा वेळा लेकसभेवर निवडून गेलेले रावत २००९ ते २०१२ दरम्यान राज्यसभा सदस्य देखील होते.

संदर्भ

[संपादन]