Jump to content

कलानिधी वीरस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलानिधी वीरस्वामी

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२३ मे २०१९
मागील टी.जी. वेंकटेश बाबू
मतदारसंघ चेन्नई उत्तर

जन्म २५ एप्रिल, १९६९ (1969-04-25) (वय: ५७)
चेन्नई, तमिळनाडू
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

कलानिधी वीरस्वामी (तमिळ: கலாநிதி வீராசாமி) हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ पासून चेन्नई उत्तर येथून लोकसभेवर निवडून येत आहेत. ते पेशाने वैद्यकीय डॉक्टर आहेत.