Jump to content

रायगंज लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रायगंज हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील रायगंज शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ५ - रायगंज मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
इस्लामपूर उत्तर दिनाजपूर
गोलपोखर
चाकुलिया
करणदिघी
हेमताबाद
कलियागंज
रायगंज

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार[] पक्ष
२०१९ देबश्री चौधरी भारतीय जनता पक्ष
२०२४ कार्तिक चंद्र पॉल

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Raiganj Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". elections.in.