संजयकाका पाटील
Appearance
भारतीय राजकारणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जानेवारी ४, इ.स. १९६५ तासगाव | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
संजयकाका पाटील हे एक भारतीय राजकारणी व १६व्या आणि १७व्या लोअकसभेचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असताना पाटील ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार प्रतीक पाटील ह्यांचा २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.