प्रेनीत कौर
Appearance
प्रेनीत कौर | |
कार्यकाळ १० ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १८ मे, २०१४ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
---|---|
मतदारसंघ | पटियाला |
जन्म | ३ ऑक्टोबर, १९४४ सिमला, हिमाचल प्रदेश |
राजकीय पक्ष | काँग्रेस |
पती | अमरिंदर सिंग |
अपत्ये | जय इंदर कौर, रनिंदर सिंग |
प्रेनीत कौर (३ ऑक्टोबर, १९४४:सिमला, हिमाचल प्रदेश - ) या भारतीय राजकारणी आहेत. या पटियाला मतदारसंघातून काँग्रेस पक्षा तर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या.
यांचे पती अमरिंदर सिंग हे पंजाबचे २६वे मुख्यमंत्री आहेत.