Jump to content

नुसरत जहाँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नुसरत जहाँ

कार्यकाळ
२४ मे २०१९  ४ जून २०२४
मागील इद्रीस अली
पुढील हाजी नुरुल इस्लाम
मतदारसंघ बशीरहाट

जन्म ८ जानेवारी, १९९० (1990-01-08) (वय: ३६)
कोलकाता, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस

नुसरत जहाँ (बांग्ला: নুসরাত জাহান) ही एक भारतीय अभिनेत्री, निर्माती व माजी संसद सदस्य आहे. ती २०१९ साली तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेली व २०१९ ते २०२४ दरम्यान खासदार होती.