Jump to content

महुआ मोइत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महुआ मोइत्रा

विद्यमान
पदग्रहण
२३ मे २०१९
मागील तापस पॉल
मतदारसंघ कृष्णनगर

जन्म १२ ऑक्टोबर, १९७४ (1974-10-12) (वय: ५१)
काछाड जिल्हा, आसाम
राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस

महुआ मोइत्रा (बांग्ला: মহুয়া মৈত্র) ही एक भारतीय राजकारणी व विद्यमान संसद सदस्य आहे. ही २०१९ पासून तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेवर निवडून येत आहे.