Jump to content

कुर्नूल लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुर्नूल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

कुर्नूल आंध्र प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ वाय.गाडीलिंग गौड प्रजा समाजवादी पक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ एस.उस्मान अली खान काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ यशोदा रेड्डी काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ वाय.गाडीलिंग गौड स्वातंत्र पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.कोदण्डा रामी रेड्डी काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० कोटला विजया भास्कर रेड्डी काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ कोटला विजया भास्कर रेड्डी काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ इ.अय्यपु रेड्डी तेलुगू देसम पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ कोटला विजया भास्कर रेड्डी काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ कोटला विजया भास्कर रेड्डी (१९९१-१९९४)
कोटला जयसुर्या प्रकाश रेड्डी (१९९४-१९९६)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ कोटला विजया भास्कर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ कोटला विजया भास्कर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ कमभालापती इ. कृष्णमुर्ती तेलुगू देसम पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ कोटला जयसुर्या प्रकाश रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]