विदुतलै चिरुतैगल कच्ची
Appearance
(विदुतलै चिरतैगल कच्ची या पानावरून पुनर्निर्देशित)
Dravidian Tamil Nationalist political party | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष, social movement | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
विदुतलै चिरुतैगल कच्ची ( भाषांतर: लिबरेशन पँथर पार्टी) पूर्वी भारताचे दलित पँथर्स किंवा दलित पँथर्स इय्याक्कम ही एक भारतीय सामाजिक चळवळ आणि राजकीय पक्ष आहे जो जातीवर आधारित भेदभावाचा विरोध करण्याचा प्रयत्न करतो व तामिळनाडू राज्यात सक्रिय आहे. [१] तमिळ राष्ट्रवादावरही पक्षाचा भर आहे. [२] [३] त्याचे अध्यक्ष थोल. थिरुमावलवन आहे, जे चेन्नईत वकील आहे आणि पक्षाचे सरचिटणीस लेखक रविकुमार आहेत. [४] [५] [६]
संदर्भ
[संपादन]- ^ Wyatt, Andrew (2010). Party System Change in South India: Political Entrepreneurs, Patterns and Processes (इंग्रजी भाषेत). Routledge. pp. 116–133. ISBN 978-1-135-18201-4.
- ^ "Strong ingredients of Tamil nationalism in VCK manifesto". The Hindu. March 24, 2011.
- ^ "Tamil nationalism, then and now". Frontline.
- ^ "Business News Today: Read Latest Business news, India Business News Live, Share Market & Economy News". The Economic Times.
- ^ "Why caste battle in Tamil Nadu never ends - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ Naig, Udhav (2020-06-24). "Prosecution deliberately bungled in Shankar murder case, VCK leader says". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-07-08 रोजी पाहिले.