Jump to content

बाराबंकी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाराबंकी लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील बाराबंकी ह्या भागात स्थित असून येथील सर्व पाच विधानसभा मतदारसंघ बाराबंकी जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ बाराबंकीमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ कुर्सी बाराबंकी
२ राम नगर
३ बाराबंकी
४ झैदपूर
५ हैदरगढ

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
२००९ पंधरावी पी.एल. पुनिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी प्रियांका सिंह रावत भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी उपेंद्र सिंह रावत
२०२४ अठरावी तनुज पुनिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


हे सुद्धा पहा

[संपादन]