Jump to content

सतीश कुमार गौतम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सतीश कुमार गौतम

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
मे २०१४
मागील राजकुमारी चौहान
मतदारसंघ अलीगढ

जन्म १ जुलै, १९६९ (1969-07-01) (वय: ५७)
अलीगढ
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सतीश कुमार गौतम हे एक भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१४, २०१९ व २०२४ ह्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या अलीगढ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.