Jump to content

१४ व्या लोकसभेचे सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह १४व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.


खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
१ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह मनोरंजन भक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंध्र प्रदेश
१ श्रीकाकुलम येर्रनायडू किंजरापू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ पार्वतीपुरम किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३ बोब्बिली कोंडपल्ली प्यादीथल्ली नायडू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १८ ऑगस्ट २००६ रोजी निधन
झांसी लक्ष्मी बोत्चा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी ७ डिसेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
४ विशाखापट्टणम नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ भद्राचलम बाबू राव मेडीयम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
६ अनकापल्ली पप्पाला चलपतीराव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ काकीनाडा माल्लीपुडी राजू पल्लम मंगपती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ राजमुंद्री वुंडावल्ली अरुण कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
९ अमलापुरम जी.व्ही. हर्ष कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१० नरसापुरम चेगोंदी वेंकट हरीराम जोगैआह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
११ एलुरु कावुरु सांबा शिवा राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ मछलीपट्टणम रामकृष्ण बडीगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ विजयवाडा लगडपती राजगोपाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१४ तेनाली बालाशौरी वल्लब्भनेनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१५ गुंटुर रायपती सांबशिव राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१६ बपतला दग्गुबाती पुरंदेश्वरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१७ नरसरावपेट मेकापती राजमोहन रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१८ ओंगोल मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१९ नेल्लोर पनाबाका लक्ष्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२० तिरुपती चिंता मोहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२१ चित्तूर डी.के. औदीकेसवुलु नायडू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ राजमपेट साईप्रताप अण्णय्यागिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२३ कडप्पा वाय.एस. विवेकानंद रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२४ हिंदुपूर जी. निझामुद्दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२५ अनंतपूर अनंता वेंकटरामी रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२६ कुर्नूल कोटला जयसूर्या प्रकाश रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२७ नंद्याल एस.पी.वाय. रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२८ नागरकर्नूल मंडा जगन्नाथ तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ महबूबनगर देवरकोंडा विठ्ठलराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३० हैदराबाद ॲड. असदुद्दीन सलाहुद्दिन ओवैसी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तटस्थ
३१ सिकंदराबाद एम. अंजन कुमार यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३२ सिद्दिपेट सर्वे सत्यनारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३३ मेडक आले नरेंद्र तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी
३४ निजामाबाद माधू गौड यास्खी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३५ आदिलाबाद मधुसुदन रेड्डी तक्काला तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी १ जानेवारी २००८ रोजी राजीनामा
अल्लोला इंद्रकरण रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १ जून २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३६ पेद्दपल्ली जी. वेंकटस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३७ करीमनगर के. चंद्रशेखर राव तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी २३ सप्टेंबर २००६ रोजी राजीनामा (तेलंगण राज्य आंदोलनाच्या मुद्द्यावरुन)
के. चंद्रशेखर राव तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी ७ डिसेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (पुन्हा निवडून आले); ३ मार्च २००८ रोजी पुन्हा तेलंगण राज्य आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजीनामा
के. चंद्रशेखर राव तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी १ जून २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (तिसऱ्यांदा निवडून आले)
३८ हनमकोंडा विनोद कुमार बोईआनापल्ली तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी ३ मार्च २००८ रोजी राजीनामा (तेलंगण राज्य आंदोलनाच्या मुद्द्यावरुन)
विनोद कुमार बोईआनापल्ली तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी १ जून २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (पुन्हा निवडून आले)
३९ वारंगळ रविंद्र नाईक धरावत तेलंगणा राष्ट्र समिती संयुक्त पुरोगामी आघाडी ३ मार्च २००८ रोजी राजीनामा (तेलंगण राज्य आंदोलनाच्या मुद्द्यावरुन)
एराबेल्ली दयाकर राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जून २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
४० खम्मम रेणुका चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४१ नालगोंडा सुरवरम सुधाकर रेड्डी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
४२ मिरयालगुडा जयपाल रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

अरुणाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अरुणाचल प्रदेश
१ पश्चिम अरुणाचल किरेन रिजीजू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ पूर्व अरुणाचल तपिर गाओ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आसाम
१ करीमगंज ललित मोहन सुक्लबैद्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२ सिलचर संतोष मोहन देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३ स्वायत्त जिल्हा बिरेन सिंह एंग्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ धुब्री अन्वर हुसैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ कोक्राझार संसुमा खुंगगूर ब्विस्वमुथियरी अपक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ बारपेटा ए.एफ. गोलाम ओस्मानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७ गुवाहाटी किरीप चालिहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ मंगलदोई नारायण चंद्र बरकतकी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९ तेजपूर मोनी कुमार सुब्बा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१० नौगाँग राजन गोहैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कलियाबोर दीप गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ जोरहाट बिजोय कृष्ण हांडीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ दिब्रुगढ सर्बानंद सोनोवाल आसाम गण परिषद तटस्थ
१४ लखीमपूर अरुण कुमार शर्मा आसाम गण परिषद तटस्थ

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
बिहार
१ बगाहा कैलाश बैठा जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ बेट्टिया रघुनाथ झा राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
३ मोतीहारी अखिलेश प्रसाद सिंह राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
४ गोपालगंज अनिरुद्ध प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
५ सिवान मोहम्मद शहाबुद्दीन राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
६ महाराजगंज प्रभूनाथ सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ छप्रा लालू प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
८ हाजीपूर रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
९ वैशाली रघुवंश प्रसाद सिंह राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१० मुझफ्फरपूर जॉर्ज फर्नांडिस जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सीतामढी सीताराम यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ शिवहर सीताराम सिंह राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ मधुबनी शकील अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१४ झांझरपूर देवेंद्र प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१५ दरभंगा मोहम्मद अली अशरफ फात्मी राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१६ रोसेरा राम चंद्र पासवान लोक जनशक्ती पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
१७ समस्तीपूर आलोक कुमार मेहता राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१८ बढ विजय कृष्णा राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
१९ बलिया सुरजभान सिंह लोक जनशक्ती पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
२० सहर्सा रणजित रंजन लोक जनशक्ती पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
२१ माधेपुरा लालू प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी या जागेसह छप्राची जागा देखील जिंकल्याने या जागेवरून १० जून २००४ रोजी राजीनामा
राजेश रंजन पप्पू यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी १७ ऑक्टोबर २००४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२२ अरारिया सुखदेव पासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ किशनगंज मोहम्मद तस्लिमुद्दीन राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
२४ पूर्णिया उदय त्रिभुवन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ कटिहार निखिल कुमार चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ बांका गिरिधारी यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
२७ भागलपूर सुशील कुमार मोदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ मे २००६ रोजी राजीनामा (बिहार राज्य मंत्रीमंडळात मंत्री म्हणून निवड)
सय्यद शाहनवाझ हुसेन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ९ नोव्हेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२८ खगरिया रविंद्र कुमार राणा राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
२९ मोंगेर जय प्रकाश नारायण यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
३० बेगुसराई राजीव रंजन लल्लन सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ नालंदा नितीश रामलखनसिंह कुमार जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २००६ रोजी राजीनामा (बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
राम स्वरूप प्रसाद जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी ९ नोव्हेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३२ पाटणा राम कृपाल यादव राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
३३ अराह कांती सिंह राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
३४ बक्सर लालमुनी चौबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ सासाराम मीरा कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३६ बिक्रमगंज अजित कुमार सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ ऑगस्ट २००७ रोजी राजीनामा
मीना सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जानेवारी २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३७ औरंगाबाद निखिल कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३८ जहानाबाद गणेश प्रसाद सिंह राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
३९ नवदा वीरचंद्र पासवान राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
४० गया राजेश कुमार मांझी राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी

चंदिगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
चंदिगढ
१ चंदिगढ पवनकुमार बन्सल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

छत्तीसगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
छत्तीसगढ
१ सरगुजा नंदकुमार साई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ रायगढ विष्णुदेव साई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३ जांजगिर करुणा शुक्ला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४ बिलासपूर पन्नुलाल मोहले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५ सरनगढ गुहाराम अजगल्ले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ रायपूर रमेश बैस भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ महासमुंद अजित जोगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ कांकेर सोहन पोताई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९ बस्तर बलीराम कश्यप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० दुर्ग ताराचंद साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ राजनांदगांव प्रदीप गांधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
देवव्रत सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १ एप्रिल २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

दादरा आणि नगर हवेली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दादरा आणि नगर हवेली
१ दादरा आणि नगर हवेली मोहनभाई सांजीभाई डेलकर भारतीय नवशक्ती पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी

दमण आणि दीव

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दमण आणि दीव
१ दमण आणि दीव डाह्याभाई वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

गोवा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गोवा
१ पणजी श्रीपाद येस्सो नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ मुरगाव चर्चिल आलेमाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १५ जून २००७ रोजी राजीनामा
फ्रांसिस्को सार्डिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी ३ नोव्हेंबर २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

गुजरात

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गुजरात
१ कच्छ पुष्पदन शंभूधन गाढवी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ सुरेंद्रनगर सोमाभाई गांडालाल कोळी पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३ जामनगर विक्रमभाई अर्जनभाई मादम आहिर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ राजकोट वल्लभभाई कठिरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५ पोरबंदर हरीलाल माधवजीभाई पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ जुनागढ जाशुभाई धनाभाई बराड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७ अमरेली विरजीभाई ठुम्मर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ भावनगर राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९ धंधुका रतीलाल कालीदास वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० अहमदाबाद हरिन पाठक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ गांधीनगर लालकृष्ण आडवाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ महेसाणा जीवाभाई अंबालाल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ पाटण महेश कनोडिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बनासकांठा हरीसिंह प्रतापसिंह चावडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१५ साबरकांठा मधुसुदन देवराम मिस्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१६ कपडवंज शंकरसिंह वाघेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१७ दाहोद बाबुभाई खिमाभाई कटारा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ गोधरा भूपेंद्रसिंह प्रतापसिंह सोलंकी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ खेडा दिनशा पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२० आणंद भरतसिंह माधवसिंह सोलंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२१ छोटा उदयपूर नारणभाई जे. राठवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२२ बडोदा जयाबेन ठक्कर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ भरूच मनसुखभाई वसावा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ सुरत काशीराम राणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ मांडवी तुषार अमरसिंह चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२६ बलसार किशन वेस्ताभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

हरियाणा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हरियाणा
१ अंबाला शैलजा कुमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२ कुरुक्षेत्र नवीन जिंदल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३ कर्नाल अरविंद कुमार शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ सोनीपत किशन सिंह संगवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५ रोहतक भूपिंदरसिंह हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी ४ मार्च २००५ रोजी राजीनामा (हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
दिपेंदर सिंग हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १ ऑक्टोबर २००५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
६ फरीदाबाद अवतारसिंग भडाना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७ महेंद्रगढ राव इंद्रजीत सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ भिवाणी कुलदीप बिष्णोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
९ हिसार जय पर्काश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१० सिरसा आत्मा सिंह गिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हिमाचल प्रदेश
१ शिमला धनीराम नरेनूराम सांडील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२ मंडी प्रतिभा सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३ कांगडा चंदेर कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ हमीरपूर सुरेश चंदेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
प्रेम कुमार धुमल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी; २७ फेब्रुवारी २००८ रोजी राजीनामा (उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
अनुराग ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २५ मे २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
जम्मू आणि काश्मीर
१ बारामुल्ला अब्दुल रशीद शहीन जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तटस्थ
२ श्रीनगर ओमर अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तटस्थ
३ अनंतनाग मेहबूबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
४ लद्दाख तुपस्तान छेवांग अपक्ष तटस्थ
५ उधमपूर चौधरी लाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
६ जम्मू मदनलाल शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

झारखंड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
झारखंड
१ राजमहल हेमलाल मुर्मू झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी
२ डुमका शिबू सोरेन झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी
३ गोड्डा फुरकन अन्सारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ चत्रा धीरेंद्र अगरवाल राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी
५ कोडर्मा बाबुलाल मरांडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १७ मे २००६ रोजी राजीनामा
बाबुलाल मरांडी अपक्ष तटस्थ ९ नोव्हेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (अपक्ष उमेदवार म्हणून पुन्हा निवडून आले)
६ गिरिडीह तेकलाल माहतो झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी
७ धनबाद चंद्रशेखर दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ रांची सुबोध कांत सहाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
९ जमशेदपूर सुनील कुमार माहतो झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी ४ मार्च २००७ रोजी निधन
सुमन सुनील माहतो झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी २ सप्टेंबर २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१० सिंगभूम बगून सुंब्राय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
११ खुंटी सुशीला केरकेट्टा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ लोहरदग्गा रामेश्वर ओराओं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ पलामू मनोज कुमार राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
घुरन राम राष्ट्रीय जनता दल संयुक्त पुरोगामी आघाडी २ एप्रिल २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१४ हजारीबाग भुवनेश्वर प्रसाद मेहता भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी

कर्नाटक

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
कर्नाटक
१ बिदर रामचंद्र वीरप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १८ जुलै २००४ रोजी निधन
नृसिंहराव हुळ्ळाजी सुर्यवंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १७ ऑक्टोबर २००४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२ गुलबर्गा इक्बाल अहमद सरदगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३ रायचूर व्यंकटेश नायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ कोप्पळ के. विरुपाक्षप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ बेळ्ळारी जी. करुणाकर रेड्डी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ दावणगेरे गोवदारा मल्लिकार्जुनप्पा सिद्देश्वर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ चित्रदुर्ग एन.वाय. हनुमंतप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ तुमकूर एस. मल्लिकार्जुनय्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९ चिकबल्लपूर आर.एल. जलप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१० कोलार के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
११ कनकपुरा तेजस्विनी गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ उत्तर बंगळूर एच.टी. सांग्लिआना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ दक्षिण बंगळूर अनंत कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ मंड्या एम.एच. अंबरीश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१५ चामराजनगर कगलवडी एम. शिवण्णा जनता दल (धर्मनिरपेक्ष) तिसरी आघाडी
१६ म्हैसूर सी.एच. विजयशंकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ मँगलोर सदानंद गौडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ उडुपी मनोरमा माध्वराज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ हासन हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) तिसरी आघाडी
२० चिकमगळूर डी.सी. श्रीकांतप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ शिमोगा सरेकोप्पा बंगारप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० मार्च २००५ रोजी राजीनामा
सरेकोप्पा बंगारप्पा समाजवादी पक्ष तटस्थ ५ जून २००५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (पक्षबदल करून पुन्हा निवडून आले)
२२ कन्नाडा अनंत कुमार हेगडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ दक्षिण धारवाड मंजुनाथ कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ उत्तर धारवाड प्रल्हाद जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ बेळगांव सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ चिक्कोडी रमेश जिगाजिनागी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ बागलकोट पी.सी. गड्डीगौडार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ विजापूर बसनगौडा रमनगौडा पाटील यतनाळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

केरळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
केरळ
१ कासरगोड पी. करुणाकरन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२ कण्णुर ए.पी. अब्दुल्लाकुट्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३ बडगरा पी. सतीदेवी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
४ कालिकत एम.पी. वीरेंद्र कुमार जनता दल (धर्मनिरपेक्ष) तिसरी आघाडी
५ मंजेरी टी.के. हमझा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
६ पोन्नानी एडाप्पकत अहमद इंडियन युनियन मुस्लिम लीग संयुक्त पुरोगामी आघाडी
७ पालघाट एन.एन. कृष्णदास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
८ ओट्टापलम एस. अजय कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
९ त्रिचूर सी.के. चंद्रप्पन भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
१० मुकुंदपुरम लोणाप्पन नंबादन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
११ एर्नाकुलम सेबॅस्टियन पॉल अपक्ष तिसरी आघाडी
१२ मुवट्टुपुळा पी.सी. थॉमस भारतीय फेडरल डेमॉक्रॅटिक पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ कोट्टायम के. सुरेश कुरुप भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१४ इडुक्की के. फ्रान्सिस जॉर्ज केरळ काँग्रेस तिसरी आघाडी
१५ अलेप्पी के.एस. मनोज भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१६ मावेलीकरा सी.एस. सुजाता भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१७ अदूर चेंगरा सुरेंद्रन भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
१८ कोल्लम पी. राजेंद्रन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१९ चिरायिंकिल वरकला राधाकृष्णन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२० त्रिवेंद्रम पी.के. वासुदेवन नायर भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी १२ जुलै २००५ रोजी निधन
पाण्ण्यन रविंद्रन भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी २२ नोव्हेंबर २००५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

लक्षद्वीप

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
लक्षद्वीप
१ लक्षद्वीप पी. पूकुन्हीकोया जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मध्य प्रदेश
१ मोरेना अशोक छविराम अरगल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ भिंड राम लखन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३ ग्वाल्हेर रामसेवक सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
यशोधराराजे शिंदे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ११ मार्च २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
४ गुणा ज्योतिरादित्य शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ सागर वीरेंद्र कुमार खटीक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ खजुराहो रामकृष्ण कुसमारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ दामोह चंद्रभान भैय्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८ सतना गणेश सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९ रेवा चंद्रमणी त्रिपाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० सिधी चंद्रप्रताप सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
माणिक सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ११ मार्च २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
११ शाहडोल दलपत सिंग परस्ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ बालाघाट गौरीशंकर बिसेन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ मंडला फग्गन सिंग कुलस्ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ जबलपूर राकेश सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ शिवनी नीत पतेरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ छिंदवाडा कमल नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१७ बेतुल विजय कुमार खंडेलवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १२ नोव्हेंबर २००७ रोजी निधन
हेमंत विजय खंडेलवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ एप्रिल २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१८ होशंगाबाद सरताज सिंह छतवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ भोपाळ कैलाश चंद्र जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० विदिशा शिवराजसिंह प्रेमसिंह चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ नोव्हेंबर २००५ रोजी राजीनामा (मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
रामपाल सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ नोव्हेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२१ राजगढ लक्ष्मण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ शाजापूर थावरचंद गेहलोत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ खांडवा नंदकुमार सिंग चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ खरगोण कृष्ण मुरारी मोघे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० जुलै २००७ रोजी अपात्र ठरले (लाभाचे पद प्रकरणात दोषी आढळले)
अरुण सुभाषचंद्र यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १५ डिसेंबर २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२५ धार चत्तर सिंह दरबार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ इंदूर सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ उज्जैन सत्यनारायण जतिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ झबुआ कांतीलाल भुरिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२९ मंदसौर लक्ष्मीनारायण पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

महाराष्ट्र

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
महाराष्ट्र
१ राजापूर सुरेश प्रभू शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ रत्‍नागिरी अनंत गीते शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३ कुलाबा अब्दुल रहमान अंतुले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ दक्षिण मुंबई मिलिंद मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ दक्षिण-मध्य मुंबई मोहन विष्णू रावले शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ उत्तर-मध्य मुंबई एकनाथ महादेव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७ उत्तर-पूर्व मुंबई गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ उत्तर-पश्चिम मुंबई सुनील रघुनाथ दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २५ मे २००५ रोजी निधन
प्रिया ओवेन रॉनकॉन-दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २२ नोव्हेंबर २००५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
९ उत्तर मुंबई गोविंद अरुण अहुजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१० ठाणे प्रकाश विश्वनाथ परांजपे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी २० फेब्रुवारी २००८ रोजी निधन
आनंद प्रकाश परांजपे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी २५ मे २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
११ डहाणू दामोदर बरकु शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ नाशिक देवीदास आनंदराव पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ मालेगाव हरीशचंद्र देवराम चव्हाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ धुळे बापु हरी चौरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१५ नंदुरबार माणिकराव होदल्या गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१६ एरंडोल अण्णासाहेब एम.के. पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
वसंतराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी १२ एप्रिल २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१७ जळगाव यशवंत गिरधर महाजन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
हरीभाऊ माधव जावळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १२ एप्रिल २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१८ बुलढाणा आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ अकोला संजय शामराव धोत्रे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० वाशिम भावना पुंडलिकराव गवळी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ अमरावती अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ रामटेक सुबोध बाबुराव मोहिते शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ फेब्रुवारी २००७ रोजी राजीनामा
प्रकाश जाधव शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी १२ एप्रिल २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२३ नागपूर विलास बाबूराव मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२४ भंडारा शिशुपाल नथ्थु पाटले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ चिमूर महादेवराव शिवणकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ चंद्रपूर हंसराज गंगाराम आहिर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ वर्धा सुरेश गणपतराव वाघमारे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ यवतमाळ हरिसिंग नसरु राठोड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ हिंगोली सुर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
३० नांदेड दिगंबर बापुजी पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ परभणी तुकाराम गणपतराव रेंगे पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ जालना रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ औरंगाबाद चंद्रकांत भाऊराव खैरे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ बीड जैसिंगराव गायकवाड पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
३५ लातूर रुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ उस्मानाबाद कल्पना रमेश नरहिरे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३७ सोलापूर सुभाष सुरेशचंद्र देशमुख भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ पंढरपूर रामदास बंडू आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) संयुक्त पुरोगामी आघाडी
३९ अहमदनगर तुकाराम गंगाधर गडाख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
४० कोपरगाव बाळासाहेब विखे पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४१ खेड शिवाजी अढळराव पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४२ पुणे सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४३ बारामती शरद गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
४४ सातारा लक्ष्मणराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
४५ कराड श्रीनिवास दादासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
४६ सांगली प्रकाशबापू वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २१ ऑक्टोबर २००५ रोजी निधन
प्रतीक प्रकाशबापू पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २४ जानेवारी २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
४७ इचलकरंजी निवेदिता संभाजीराव माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
४८ कोल्हापूर सदाशिवराव दादोबा मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मणिपूर
१ अंतः मणिपूर थॉकचॉम मैन्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२ बाह्य मणिपूर मणी चरेनामेई अपक्ष तटस्थ

मेघालय

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मेघालय
१ शिलॉंग पॅटी रिप्पल किंडिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२ तुरा पी.ए. संगमा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० ऑक्टोबर २००५ रोजी राजीनामा
पी.ए. संगमा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी १९ फेब्रुवारी २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (पक्षबदल करून पुन्हा निवडून आले); मार्च २००८ मध्ये राजीनामा (मेघालय विधानसभेवर निवडून गेले)
अगाथा संगमा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी १४ मे २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

मिझोरम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मिझोरम
१ मिझोरम वनलालझवमा मिझो नॅशनल फ्रंट राष्ट्रीय लोकशाही आघाडी

नागालँड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
नागालँड
१ नागालँड डब्ल्यू. वॅनग्युह कोन्याक नागालँड पीपल्स फ्रंट राष्ट्रीय लोकशाही आघाडी

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली
१ नवी दिल्ली अजय माकन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२ दक्षिण दिल्ली विजय कुमार मल्होत्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३ बाह्य दिल्ली सज्जन कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४ पूर्व दिल्ली संदीप दिक्षीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ चांदनी चौक कपिल सिब्बल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
६ दिल्ली सदर जगदीश टायटलर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७ करोल बाग कृष्णा तीरथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

ओरिसा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
ओरिसा
१ मयूरभंज सुदाम मारंडी झारखंड मुक्ति मोर्चा संयुक्त पुरोगामी आघाडी
२ बालेश्वर एम.ए. खारबेला स्वैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३ भद्रक अर्जुन चरण सेठी बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४ जाजपूर मोहन जेना बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५ केंद्रपाडा अर्चना नायक बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ कटक भर्तृहरी माहताब बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ जगतसिंगपूर ब्रह्मानंद पांडा बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८ पुरी ब्रजकिशोर त्रिपाठी बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९ भुवनेश्वर प्रसन्न कुमार पतासनी बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० अस्का हरिहर स्वैन बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ बेरहामपूर चंद्र शेखर साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ कोरापुट गिरीधर गामांग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ नबरंगपूर परशुराम माझी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ कालाहांडी विक्रम केसरी देव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ फुलबनी सुग्रीब सिंह बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ बोलांगिर संगीता कुमारी सिंग देव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ संबलपूर प्रसन्न आचार्य बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ देवगढ धर्मेंद्र प्रधान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ धेनकनाल तथागत सत्पथी बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० सुंदरगढ जुआल ओराम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ केओंझार अनंत नायक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

पाँडिचेरी

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पाँडिचेरी
१ पाँडिचेरी एम. रामदास पट्टाळी मक्कल कट्ची संयुक्त पुरोगामी आघाडी १ ऑक्टोबर २००६ पासून पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाचा मतदारसंघ

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पंजाब
१ गुरदासपूर विनोद कृष्णचंद खन्ना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ अमृतसर नवज्योतसिंग सिद्धू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ डिसेंबर २००६ रोजी राजीनामा (पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका खटल्यात ३ वर्षांचा कारावास सुनावल्यामुळे सदस्यत्व गेले)
नवज्योतसिंग सिद्धू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २७ फेब्रुवारी २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिल्याने पुन्हा निवडून आले)
३ तरन तारन रतन सिंह अजनाला शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४ जालंधर राणा गुरजीत सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ फिल्लौर चरणजीत सिंग अटवाल शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ होशियारपूर अविनाश राय खन्ना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ रोपड सुखदेव सिंह लिब्रा शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८ पतियाळा प्रेनीत कौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
९ लुधियाना शरणजीत सिंह धिल्लो शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० संगरूर सुखदेव सिंग धिंडसा शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ भटिंडा परमजीत कौर गुलशन शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ फरीदकोट सुखबीरसिंह बादल शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ फिरोजपूर झोरा सिंह मान शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राजस्थान
१ गंगानगर निहालचंद चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२ बिकानेर धर्मेंद्र केवलकृष्ण देओल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३ चुरू राम सिंह कासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४ झुनझुनू सीसराम ओला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ सिकर सुभाष महारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६ जयपूर गिरधारीलाल भार्गव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७ दौसा सचिन पायलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
८ अल्वर करण सिंह यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
९ भरतपूर विश्वेंद्र सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० बायना रामस्वरूप कोळी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सवाई माधोपूर नमो नारायण मीणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ अजमेर रस सिंह रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ टोंक कैलाश चंद्र मेघवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ कोटा रघुवीर सिंह कोशल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ झालावाड दुष्यंत सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ बांसवाडा धन सिंह रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ सलुंबर महावीर भगोरा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ उदयपूर किरण माहेश्वरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ चित्तोडगढ श्रीचंद कृपलानी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० भिलवाडा विजेंयर पाल सिंह बडनोर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ पाली पुष्प जैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ जालोर सुशीला लक्ष्मण बंगारू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ बाडमेड मनवेंद्र सिंग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ जोधपूर जसवंत सिंह बिष्नोई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ नागौर भंवर सिंह दंगवास भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

सिक्कीम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
सिक्कीम
१ सिक्कीम नकुल दास राय सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट राष्ट्रीय लोकशाही आघाडी

तमिळनाडू

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तमिळनाडू
१ उत्तर मद्रास सी. कुप्पुस्वामी द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
२ मध्य मद्रास दयानिधी मारन द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
३ दक्षिण मद्रास टी.आर. बालू द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
४ श्रीपेरुम्बुदुर ए. कृष्णस्वामी द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
५ चेंगलपट्टू ए.के. मूर्ती पट्टाळी मक्कल कट्ची संयुक्त पुरोगामी आघाडी
६ अरक्कोणम आर. वेलू पट्टाळी मक्कल कट्ची संयुक्त पुरोगामी आघाडी
७ वेल्लूर के.एम. कादर मोहिदीन द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
८ तिरुप्पट्टुर दनापल वेणुगोपाळ द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
९ वंदवासी जिंजी एन. रामचंद्रन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
१० टिंडिवनम के. धनराजू पट्टाळी मक्कल कट्ची संयुक्त पुरोगामी आघाडी
११ कडलूर कन्नुस्वामी वेंकटपती द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
१२ चिदंबरम ई. पोन्नुस्वामी पट्टाळी मक्कल कट्ची संयुक्त पुरोगामी आघाडी
१३ धर्मपुरी आर. सेंथिल पट्टाळी मक्कल कट्ची संयुक्त पुरोगामी आघाडी
१४ कृष्णगिरी ई.जी. सुगवनम द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
१५ रासिपुरम के. राणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१६ सेलम के.व्ही. थंग्कबालू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१७ तिरुचेंगोडे सुब्बुलक्ष्मी जगदीशन द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
१८ निलगिरी आर. प्रभू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१९ गोबिचेट्टिपलायम इ.व्ही.के.एस. इलांगोवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२० कोईंबतूर के. सुब्बरायन भारतीय कम्युनिस्ट पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
२१ पोल्लाची सी. कृष्णन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
२२ पलानी एस.के. खरवेंथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२३ दिंडुक्कल एन.एस.व्ही. चित्तन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२४ मदुराई पी. मोहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) संयुक्त पुरोगामी आघाडी
२५ पेरियाकुलम जे.एम. आरोन रशीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२६ करुर के.सी. पलाणीसामी द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
२७ तिरुचिरापल्ली एल. गणेशन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
२८ पेराम्बलुर आंदिमुथू राजा द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
२९ मयिलादुतुराई मणिशंकर अय्यर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३० नागपट्टिनम ए.के.एस. विजयन द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
३१ तंजावूर एस.एस. पलानीमणिकम द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
३२ पुदुकोट्टाई सेवुगन रघुपती द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
३३ शिवगंगा पलाणीअप्पन चिदंबरम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३४ रामनाथपुरम एम.एस.के. भवानी राजेंथिरन द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
३५ शिवकाशी ए. रविचंद्रन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
३६ तिरुनेलवेली आर. धनुष्कोडी अतितन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३७ तेनकाशी एम. अप्पादुराई भारतीय कम्युनिस्ट पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी
३८ तिरुचेंदुर व्ही. राधिका सेल्वी द्रविड मुन्नेत्र कळघम संयुक्त पुरोगामी आघाडी
३९ नागरकोविल ए.व्ही. बेल्लर्मीन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) संयुक्त पुरोगामी आघाडी

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
त्रिपुरा
१ पश्चिम त्रिपुरा खगेन दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२ पूर्व त्रिपुरा बजु बन रियान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तर प्रदेश
१ बिजनोर मुंशीराम सिंह राष्ट्रीय लोक दल तटस्थ
२ अमरोहा हरीश नागपाल अपक्ष तटस्थ
३ मोरादाबाद शफिकुर रहमान बर्क समाजवादी पक्ष तटस्थ
४ रामपूर जयाप्रदा समाजवादी पक्ष तटस्थ
५ संभल रामगोपाळ बच्चीलाल यादव समाजवादी पक्ष तटस्थ
६ बदायूं सलीम इक्बाल शेरवानी समाजवादी पक्ष तटस्थ
७ आओनला कुंवर सर्वराज सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८ बरेली संतोष गंगवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९ पीलीभीत मनेका संजय गांधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० शाहजहानपूर जितिन प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
११ खेरी रवि प्रकाश वर्मा समाजवादी पक्ष तटस्थ
१२ शाहबाद इलियास आझमी बहुजन समाज पक्ष तटस्थ
१३ सीतापूर राजेश वर्मा बहुजन समाज पक्ष तटस्थ
१४ मिसरीख अशोक कुमार रावत बहुजन समाज पक्ष तटस्थ
१५ हरदोई उषा वर्मा समाजवादी पक्ष तटस्थ
१६ लखनौ अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ मोहनलालगंज जय प्रकाश रावत समाजवादी पक्ष तटस्थ
१८ उन्नाव ब्रजेश पाठक बहुजन समाज पक्ष तटस्थ
१९ रायबरेली सोनिया राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी २३ मार्च २००६ रोजी लाभाच्या पदाशी संबंधित वादामुळे राजीनामा दिला
सोनिया राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी ११ मे २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी (पुन्हा निवडून आल्या)
२० प्रतापगढ अक्षय प्रताप सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
२१ अमेठी राहुल राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२२ सुलतानपूर मोहम्मद ताहिर खान बहुजन समाज पक्ष तटस्थ
२३ अकबरपूर मायावती बहुजन समाज पक्ष तटस्थ ५ जुलै २००४ रोजी राजीनामा (राज्यसभेवर निवड)
शंखलाल माझी समाजवादी पक्ष तटस्थ २३ ऑक्टोबर २००४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२४ फैजाबाद मित्रसेन यादव बहुजन समाज पक्ष तटस्थ
२५ बाराबंकी कमला प्रसाद रावत बहुजन समाज पक्ष तटस्थ
२६ कैसरगंज बेनी प्रसाद वर्मा समाजवादी पक्ष तटस्थ
२७ बहराईच रुबाब सायदा समाजवादी पक्ष तटस्थ
२८ बलरामपूर ब्रिज भूषण शरण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ गोंडा कीर्तिवर्धन सिंग समाजवादी पक्ष तटस्थ
३० बस्ती लालमणी प्रसाद बहुजन समाज पक्ष तटस्थ
३१ डोमारियागंज मोहम्मद मुकीम बहुजन समाज पक्ष तटस्थ
३२ खलीलाबाद भालचंद्र यादव बहुजन समाज पक्ष तटस्थ २८ जानेवारी २००८ रोजी अपात्र ठरले (राज्यघटना परिशिष्ठ १० नुसार - दलबदल प्रतिबंध अधिनियम)
भीष्म शंकर तिवारी बहुजन समाज पक्ष तटस्थ १६ एप्रिल २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३३ बांसगाव महावीर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
३४ गोरखपूर योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ महाराजगंज पंकज चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ पद्रौना बालेश्वर यादव राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष तटस्थ
३७ देवरिया मोहन सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
३८ सालेमपूर हरी केवल प्रसाद समाजवादी पक्ष तटस्थ
३९ बल्लिया चंद्रशेखर समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) तटस्थ ८ जुलै २००७ रोजी निधन
नीरज शेखर समाजवादी पक्ष तटस्थ २ जानेवारी २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
४० घोसी चंद्रदेव प्रसाद राजभर समाजवादी पक्ष तटस्थ
४१ आझमगढ रमाकांत यादव बहुजन समाज पक्ष तटस्थ २८ जानेवारी २००८ रोजी अपात्र ठरले (राज्यघटना परिशिष्ठ १० नुसार - दलबदल प्रतिबंध अधिनियम)
अकबर अहमद डंपी बहुजन समाज पक्ष तटस्थ १६ एप्रिल २००८ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
४२ लालगंज दरोगा प्रसाद सरोज समाजवादी पक्ष तटस्थ
४३ मछलीशहर उमाकांत यादव बहुजन समाज पक्ष तटस्थ
४४ जौनपूर परसनाथ यादव समाजवादी पक्ष तटस्थ
४५ सैदपूर तुफानी सरोज समाजवादी पक्ष तटस्थ
४६ गाझीपूर अफझल अन्सारी समाजवादी पक्ष तटस्थ
४७ चंदौली कैलाशनाथ सिंह यादव बहुजन समाज पक्ष तटस्थ
४८ वाराणसी राजेश कुमार मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
४९ रॉबर्ट्सगंज लालचंद्र कोल बहुजन समाज पक्ष तटस्थ २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
भाई लाल बहुजन समाज पक्ष तटस्थ ११ मे २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
५० मिर्झापूर नरेंद्र कुमार कुशवाहा बहुजन समाज पक्ष तटस्थ २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
रमेश दुबे बहुजन समाज पक्ष तटस्थ ११ मे २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
५१ फुलपूर अतिक अहमद समाजवादी पक्ष तटस्थ
५२ अलाहाबाद कुंवर रेवती रमन सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
५३ चैल शैलेंद्र कुमार समाजवादी पक्ष तटस्थ
५४ फतेहपूर महेंद्र प्रसाद निषाद बहुजन समाज पक्ष तटस्थ
५५ बांदा श्याम चरण गुप्ता समाजवादी पक्ष तटस्थ
५६ हमीरपूर राजनारायन बुधोलिया समाजवादी पक्ष तटस्थ
५७ झाशी चंद्रपाल सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ
५८ जलौन भानू प्रताप सिंग वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५९ घटमपूर राधेश्याम कोरी समाजवादी पक्ष तटस्थ
६० बिल्हौर राजाराम पाल बहुजन समाज पक्ष तटस्थ २३ डिसेंबर २००५ रोजी अपात्र ठरले (संसदेत बनावट प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपात दोषी आढळले)
अनिल शुक्ल वारसी बहुजन समाज पक्ष तटस्थ ११ मे २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
६१ कानपूर श्रीप्रकाश जयस्वाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
६२ इटावा रघुराज सिंह शाक्य समाजवादी पक्ष तटस्थ
६३ कनौज अखिलेश मुलायम यादव समाजवादी पक्ष तटस्थ
६४ फरुखाबाद चंद्रभूषण सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
६५ मैनपुरी मुलायम सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ १ मे २००४ रोजी राजीनामा (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद राखले)
धर्मेंद्र यादव समाजवादी पक्ष तटस्थ २३ ऑक्टोबर २००४ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
६६ जलेसर एस.पी. सिंग बाघेल समाजवादी पक्ष तटस्थ
६७ एटा देवेंद्र सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ
६८ फिरोझाबाद रामजीलाल सुमन समाजवादी पक्ष तटस्थ
६९ आग्रा राज बब्बर समाजवादी पक्ष तटस्थ
७० मथुरा मनवेंद्र सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७१ हाथरस किशन लाल दिलेर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७२ अलीगढ बिजेंद्र सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७३ खुरजा अशोक कुमार प्रधान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७४ बुलंदशहर कल्याण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७५ हापूर सुरेंद्र प्रकाश गोयल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
७६ मेरठ मोहम्मद शाहिद अखलाख बहुजन समाज पक्ष तटस्थ
७७ बागपत अजित सिंह राष्ट्रीय लोक दल तटस्थ
७८ मुझफ्फरनगर मुनव्वर हसन समाजवादी पक्ष तटस्थ
७९ कैराना अनुराधा चौधरी राष्ट्रीय लोक दल तटस्थ
८० सहारनपूर रशीद मसूद समाजवादी पक्ष तटस्थ

उत्तरांचल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तरांचल
१ तेहरी-गढवाल मानवेंद्र शाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जानेवारी २००७ पासून उत्तराखंड राज्याचा मतदारसंघ; ५ जानेवारी २००७ रोजी निधन
विजय बहुगुणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १ जानेवारी २००७ पासून उत्तराखंड राज्याचा मतदारसंघ; २७ फेब्रुवारी २००७ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२ गढवाल भुवनचंद्र खंडुरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जानेवारी २००७ पासून उत्तराखंड राज्याचा मतदारसंघ
३ अलमोडा बची सिंह रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जानेवारी २००७ पासून उत्तराखंड राज्याचा मतदारसंघ
४ नैनिताल के.सी. सिंग बाबा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १ जानेवारी २००७ पासून उत्तराखंड राज्याचा मतदारसंघ
५ हरिद्वार राजेंद्रकुमार बडी समाजवादी पक्ष तटस्थ १ जानेवारी २००७ पासून उत्तराखंड राज्याचा मतदारसंघ

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पश्चिम बंगाल
१ कूच बिहार हितेन बर्मन अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक तिसरी आघाडी
२ अलिपूरद्वार जोआकिम बक्षला क्रांतिकारी समाजवादी पक्ष तिसरी आघाडी
३ जलपाइगुडी मिनाती सेन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
४ दार्जीलिंग दवा नरबुला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
५ रायगंज प्रियरंजन दासमुंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
६ बालुरघाट रणेन बर्मन क्रांतिकारी समाजवादी पक्ष तिसरी आघाडी
७ मालदा ए.बी.ए. घनी खान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १४ एप्रिल २००६ रोजी निधन
अबू हसम खान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी १९ सप्टेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
८ जंगीपूर प्रणब मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
९ मुर्शिदाबाद अब्दुल मन्नान होसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
१० बहरामपूर अधीर रंजन चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
११ कृष्णनगर ज्योतीर्मयी सिकदर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१२ नबाद्वीप आलोकेश दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१३ बारासात सुब्रता बोस अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक तिसरी आघाडी
१४ बशीरहाट अजय चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
१५ जयनगर सनतकुमार मंडल क्रांतिकारी समाजवादी पक्ष तिसरी आघाडी
१६ मथुरापूर बसुदेब बर्मन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१७ डायमंड हार्बर शमिक लाहिरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१८ जाधवपूर सुजन चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१९ बराकपूर तरित बरण तोपदार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२० डम डम अमितवा नंदी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२१ उत्तर-पश्चिम कॅलकटा सुग्धांशू सील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२२ उत्तर-पूर्व कॅलकटा मोहम्मद सलीम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२३ दक्षिण कॅलकटा डॉ. ममता प्रोमिलेश्वर बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ हावडा स्वदेश चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२५ उलुबेरिया हन्नान मोल्ला भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२६ सेरामपूर संतर्सी चॅटर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२७ हूगळी रूपचंद पाल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२८ आरामबाग अनिल बसू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२९ पंस्कुरा गुरुदास दासगुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
३० तामलुक लक्ष्मण चंद्र सेठ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३१ कांथी प्रसंत प्रधान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३२ मिदनापूर प्रबोध पांडा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
३३ झारग्राम रुपचंद मुर्मू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३४ पुरुलिया बीर सिंह महातो अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक तिसरी आघाडी ३० मे २००६ रोजी राजीनामा (१९८३ वर्षीच्या बलात्कार प्रकरणात दोषी आढळून आले व १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली)
नरहरी महातो अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक तिसरी आघाडी १९ सप्टेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३५ बांकुरा बसुदेव आचार्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३६ बिष्णुपूर सुश्मिता बाउडी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३७ दुर्गापूर सुनील खान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३८ आसनसोल बिकाश चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी १ ऑगस्ट २००५ रोजी निधन
बन्सा गोपाळ चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी ४ ऑक्टोबर २००५ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३९ बर्दवान निखिलनंदा सर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
४० कटवा महबूब झहेदी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी ८ एप्रिल २००६ रोजी निधन
अबु आयेश मोंडल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी १९ सप्टेंबर २००६ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
४१ बोलपूर सोमनाथ चॅटर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
४२ बीरभूम रामचंद्र डोम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
१ इनग्रीड मॅकलिओड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी
२ फ्रान्सिस फॅनथोम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी

हे सुद्धा पहा

[संपादन]

चौदावी लोकसभा

नोंदी

[संपादन]