देवुसिंह जेसिंगभाई चौहाण
Appearance
(देवुसिंह जयसिंहभाई चौहाण या पानावरून पुनर्निर्देशित)
देवुसिंह जेसिंगभाई चौहाण | |
विद्यमान | |
पदग्रहण १ सप्टेंबर, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मतदारसंघ | खेडा |
जन्म | २९ ऑक्टोबर, इ.स. १९६४ नवागाम, खेडा जिल्हा, गुजरात |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | भारतीबेन देवुसिंह चौहाण |
निवास | नडियाद |
देवुसिंह जेसिंगभाई चौहाण (२९ ऑक्टोबर, इ.स. १९६४:नवागाम, खेडा जिल्हा, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील खेडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |