Jump to content

श्रावस्ती लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रावस्ती लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील श्रावस्ती शहरामध्ये स्थित असून येथील दोन विधानसभा मतदारसंघ श्रावस्ती जिल्ह्यात तर उर्वरित तीन बलरामपूर जिल्ह्यामध्ये आहेत.

हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला. ह्यापूर्वी येथील बहुसंख्य मतदारसंघ बलरामपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होते.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ श्रावस्ती मध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
भिंगा श्रावस्ती
श्रावस्ती
तुलसीपूर बलरामपूर
गैनसारी
बलरामपूर

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
२००९ पंधरावी विनय कुमार पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी दद्दन मिश्रा भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी राम शिरोमणी वर्मा बहुजन समाज पक्ष
२०२४ अठरावी समाजवादी पक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]