भारती पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. भारती पवार

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मतदारसंघ दिंडोरी

जन्म १३ सप्टेंबर १९७८
नरुळ, तालुका: कळवण, जिल्हा: नाशिक, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भाजप
पती प्रवीण पवार

भारती प्रवीण पवार (माहेरच्या: भारती किसन बागुल) ह्या भाजपच्या राजकारणी आहेत. त्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या दिंडोरी मतदारसंघातून निवडून गेल्या.