Jump to content

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूच्या नकाशावर कन्याकुमारी मतदारसंघ

कन्याकुमारी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान नागरकोविल व तिरुचेंदुर ह्या भूतपूर्व मतदारसंघांपासून निर्माण करण्यात आलेल्या कन्याकुमारी मतदारसंघामध्ये कन्याकुमारीसह कन्याकुमारी जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ३९ - कन्याकुमारी मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ कन्याकुमारी कन्याकुमारी
२ नागरकोविल
३ कोलाचल
४ पद्मनाभपुरम
५ विलावानकोड
६ किल्लीयूर

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२००९ जे. हेलन डेव्हिडसन द्रमुक
२०१४ पोन राधाकृष्णन भारतीय जनता पक्ष
२०१९ एच. वसंतकुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२१ पोटनिवडणूक विजय वसंत
२०२४

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]