Jump to content

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरंगाबाद हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

19 Aurangabad - औरंगाबाद - اورنگ آباد

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ स्वामी रामानंद तीर्थ काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ बी.डी. देशमुख काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ बी.डी. देशमुख काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ माणिकराव पालोडकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० बापु काळदाते जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ काझी सलीम काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ साहेबराव डोणगावकर काँग्रेस(एस)
नववी लोकसभा १९८९-९१ मोरेश्वर सावे स्वतंत्र
दहावी लोकसभा १९९१-९६ मोरेश्वर सावे शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ प्रदीप जैस्वाल शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ रामकृष्ण बाबा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ चंद्रकांत खैरे शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ चंद्रकांत खैरे शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ चंद्रकांत खैरे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ चंद्रकांत खैरे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ इम्तियाज जलील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
अठरावी लोकसभा २०२४- संदीपान असाराम भुमरे शिवसेना

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन सय्यद इम्तियाज जलील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत भाऊराव खैरे
शिवसेना संदीपान असाराम भुमरे
बहुजन समाज पक्ष संजय उत्तमराव जगताप
वंचित बहुजन आघाडी अफ्सर खान यासीन खाँ
ऑल इंडिया मजलिस-ए-इन्किलाब-ए-मिल्लत अब्दुल समद बागवान
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष अरविंद किसनराव कांबळे
राष्ट्रीय किसान बहुजन पक्ष अर्जुन भगवानराव गालफाडे
हिंदुस्तान जनता पक्ष ॲड. बहादुर उत्तमगीर गोसावी
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) नारायण उत्तम जाधव
रिपब्लिकन बहुजन सेना पंचशिला बाबुलाल जाधव
आंबडेकरिस्ट रिपब्लिकन पक्ष प्रतिक्षा प्रशांत चव्हाण
राष्ट्रीय मराठा पक्ष भरत पुरुषोत्तम कदम
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष वसंत संभाजी भालेराव
बहुजन महा पक्ष मनिषा उत्तम खरात
भारतीय युवा जन एकता पक्ष रविंद्र भास्करराव भोडके
अपक्ष अब्दुल अझीम अब्दुल अझीज शेख
अपक्ष नितीन पुंडलिक घुगे
अपक्ष जगन्नाथ किसन उगाळे
अपक्ष जगन्नाथ खंडेराव जाधव
अपक्ष डॉ. जिवन भावलाल राजपूत
अपक्ष देवीदास रतन कसबे
अपक्ष प्रशांत पुंडलिक आव्हाळे
अपक्ष भानूदास रामदास सरोदे-पाटील
अपक्ष मानोज विनायक घोडके
अपक्ष मीनासिंह अवदेशसिंह सिंह
अपक्ष लतिफ जब्बार खान
अपक्ष विशाल उद्धव नंदरकार
अपक्ष शेख खाजा कासीम किस्मतवाला
अपक्ष सुरेश असाराम फुलारे
अपक्ष सुरेंद्र दिगंबर गजभारे
अपक्ष संगिता गणेश जाधव
अपक्ष संजय भास्कर शिरसाट
अपक्ष संदीप दादाराव मानकर
अपक्ष संदीप देवीदास जाधव
अपक्ष हर्षवर्धन रायभानजी जाधव
अपक्ष त्रिभुवन मधुकर पद्माकर
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२०१९ लोकसभा निवडणुक

[संपादन]
२०१९ लोकसभा निवडणुका: औरंगाबाद
पक्ष उमेदवार मते % ±%
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन सय्यद इम्तियाज जलील ३,८९,०४२ ३२.४७ ३२.४७
शिवसेना चंद्रकांत खैरे ३,८४,५५० ३२.०९ २०.९०
अपक्ष हर्षवर्धन जाधव २,८३,७९८ २३.६८ २३.६८
काँग्रेस सुभाष जांबड ९१,७९० ७.६६ −२८.८५
बहुमत ४,४९२ ०.३८
मतदान ११,९८,७२७ ६३.५५
[[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|]] विजयी शिवसेना पासुन बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना चंद्रकांत खैरे 5,20,902 52.99 +17.99
काँग्रेस नितीन पाटील 3,58,902 36.51 +6.03
बसपा जेवरीकर इंद्रकूमार 37,419 3.81 -0.65
आम आदमी पार्टी सुभाष लोमटे 11,974 1.22 N/A
बहुमत 1,62,000 16.48 +11.96
मतदान 9,83,057 61.85

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: औरंगाबाद
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना चंद्रकांत खैरे २,५५,८९६ ३५
काँग्रेस उत्तमसिंह पवार २,२२,८८२ ३०.४८
अपक्ष शांतीगिरीजी मौणगिरीजी महाराज १,४८,०२६ २०.२५
बसपा सय्यद सलिम सय्यद युसुफ ३२,६४१ ४.४६
अपक्ष सुभाष पाटील (जाधव) १७,०२६ २.३३
भारिप बहुजन महासंघ ज्योती रामचंद्र उपाध्याय ७,२६१ ०.९९
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष पांडुरंग नरवडे ७,०६० ०.९७
अपक्ष सुभाष जाधव ६,८७९ ०.९४
अपक्ष विष्णू जाधव ४,९६८ ०.६८
अपक्ष मिलिंद बनकर ४,६७६ ०.६४
अपक्ष रफिक शेख ३,२४७ ०.४४
भारतीय रिपब्लिकन पक्ष एकतावादी भीमसेन कांबळे ३,०६४ ०.४२
क्रांतीसेना महाराष्ट्र माणिक शिंदे २,७२८ ०.३७
अपक्ष तोताराम जाधव २,४३१ ०.३३
बहुमत ४,७५,२५१ ६५
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव


हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]