लोक जनशक्ती पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.[१]

  1. ^ http://www.britannica.com/EBchecked/topic/1976146/Lok-Janshakti-Party-LJP