हैदराबाद लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हैदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. प्रामुख्याने हैदराबाद शहर क्षेत्रामधील ह्या मतदारसंघामधील ६५ टक्के मतदार अल्पसंख्य धर्माचे आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२ विनायकराव कोराटकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ जी.एस. मेल्कोट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ जी.एस. मेल्कोट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ जी.एस. मेल्कोट तेलंगणा प्रजा समिती
सहावी लोकसभा १९७७-८० के.एस. नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ के.एस. नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ सुलतान सलाहुद्दिन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
नववी लोकसभा १९८९-९१ सुलतान सलाहुद्दिन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
दहावी लोकसभा १९९१-९६ सुलतान सलाहुद्दिन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
अकरावी लोकसभा १९९६-९८ सुलतान सलाहुद्दिन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
बारावी लोकसभा १९९८-९९ सुलतान सलाहुद्दिन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुलतान सलाहुद्दिन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
चौदावी लोकसभा २००४-२००९ असादुद्दीन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ असादुद्दीन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ असादुद्दीन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन
सतरावी लोकसभा २०१९- असादुद्दीन ओवैसी ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]